लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'मला बाहेर पडणंदेखील कठीण झालंय'; 'सैराट'फेम अरबाजच्या 'त्या' पोस्टवर पुण्यातील रिक्षाचालकाचं स्पष्टीकरण - Marathi News | sairat fame salya aka actor arbaz shaikh auto rikshaw driver controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला बाहेर पडणंदेखील कठीण झालंय'; 'सैराट'फेम अरबाजच्या 'त्या' पोस्टवर पुण्यातील रिक्षाचालकाचं स्पष्टीकरण

Arbaz shaikh: काही दिवसांपूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने पुण्यातील मुजोर रिक्षाचालकाने केलेल्या फसवणुकीविषयी आणि त्याच्या उद्दमपणाविषयी भाष्य केलं होतं. ...

पुण्यात ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५५ जण ताब्यात - Marathi News | Raid online gambling dens in Pune 4 lakh worth of goods seized 55 people detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५५ जण ताब्यात

पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत माहिती मिळाली होती ...

Ujani Dam: उजनी जलाशयाची यंदा १० दिवस अगोदरच 'पन्नाशी' पार - Marathi News | This year 10 days in advance of 50% crossing of Ujani dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ujani Dam: उजनी जलाशयाची यंदा १० दिवस अगोदरच 'पन्नाशी' पार

दोन वर्षाच्या तुलनेत उजनी धरण यंदा लवकरच भरणार ...

Chartered Accountant: जिद्द, चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शिपायाचा मुलगा बनला 'सीए' - Marathi News | ca became a school peon son through determination perseverance and honest hard work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chartered Accountant: जिद्द, चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शिपायाचा मुलगा बनला 'सीए'

सीए परीक्षेचा सलग सहा वर्ष अभ्यास करत हे दैदिप्यमान यश संपादन करून गावातील पहिलाच सीए बनण्याचा मिळवला बहुमान ...

...म्हणून रस्ता मजबूत! पुण्यातील जंगली महाराज रस्ता ४० वर्षांनंतरही खड्डेमुक्त - Marathi News | so the road is strong Pune Jungli Maharaj road pothole free even after 40 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून रस्ता मजबूत! पुण्यातील जंगली महाराज रस्ता ४० वर्षांनंतरही खड्डेमुक्त

जंगली महाराज मंदिरापासून ते थेट डेक्कनपर्यंतचा रस्ता आजही गुळगुळीत ...

'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता - Marathi News | Education is so much then how can we do this job mentality of highly educated youth working as postmen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता

पोस्टमन पदासाठी उच्चशिक्षित मुले करताहेत अर्ज ...

Pune Water Supply: पुणे शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply stopped on Thursday in this area of Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुणे शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार ...

यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर - Marathi News | Came from UP to Pune for employment To make up for the loss in painting he became a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीतून रोजगारासाठी आले पुण्यात; रंगकामातील तोटा भरून काढण्यासाठी बनले चोर

चोरलेले मोबाइल विकले तर चांगले पैसे मिळतात, असे समजून ते लोकांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने चोरू लागले ...