लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर - Marathi News | State Commission for Women Against Perversity in Society Not Men Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर

प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका, स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढा ...

पुणेकरांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांचे निर्देश - Marathi News | Expeditiously complete the work of equal water supply scheme for Punekars Directed by Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे ...

लोकप्रतिनिधींच्या नादाणपणामुळे शेतकरी उचलतो टोकाचं पाऊल; राजू शेट्टी यांची खंत - Marathi News | Farmers take extreme steps due to ignorance of public representatives Raju Shetty's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकप्रतिनिधींच्या नादाणपणामुळे शेतकरी उचलतो टोकाचं पाऊल; राजू शेट्टी यांची खंत

शेती तुकड्या तुकड्यांची असल्याने उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी येतात ...

बळीराजावर दुहेरी संकट; अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे रखडले, बाजारभावही घटले - Marathi News | Double trouble on farmer Due to unseasonal weather the Panchanama of losses stopped the market prices also decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजावर दुहेरी संकट; अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे रखडले, बाजारभावही घटले

गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३८ हजार ६६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

छत्तीस प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस १५ ते २० फूट खाली कोसळली; बावधन मधील घटना - Marathi News | A private bus carrying thirty-six passengers fell 15 to 20 feet; Incident in Bawdhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्तीस प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस १५ ते २० फूट खाली कोसळली; बावधन मधील घटना

बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तीन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ...

लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident at Shirwal while coming home from wedding An entrepreneur in Pune died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू

दुचाकी महामार्गालगत थांबवून सुरक्षित ठिकाणी जाताना सर्व्हिस रस्त्यावरून निघालेल्या जीपने उद्योजकाला जोरदार धडक दिली ...

'पत्ता विचाराल तर ५ रुपये'; व्हायरल पाटी वाचून येईल पुण्याची आठवण - Marathi News | '5 rupees if you ask for an address'; Remembrance of Pune will come after reading the viral board | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'पत्ता विचाराल तर ५ रुपये'; व्हायरल पाटी वाचून येईल पुण्याची आठवण

पुणेरी पाट्या किंवा पुण्यातील वाक्य ही प्रसिद्ध असून त्यावरुन अनेकदा खिल्ली उडवली जाते. ...

हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे - Marathi News | Balraj Sahani Nasruddin Shah are actors even though they didn't get the role of hero Milind Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे

चित्रपटात नायकापेक्षाही खलनायकच लक्षात राहतो ...