लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देशाला तीन सरन्यायाधीश, राज्याला तीन मुख्यमंत्री देणारे पुण्यातील ILS LAW काॅलेज - Marathi News | ILS College in Pune which gave three Chief Justices to the country, three Chief Ministers to the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाला तीन सरन्यायाधीश, राज्याला तीन मुख्यमंत्री देणारे पुण्यातील ILS LAW काॅलेज

आयएलएसचे पी. बी. गजेंद्रगडकर, वाय. व्ही. चंद्रचूड, ई. एस. वेंकटरामय्या हे माजी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले ...

मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागणारे अटकेत - Marathi News | Demanding extortion of 3 crores from builder in the name of Muralidhar Mohol arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागणारे अटकेत

पोलिसांनी सापळा रचून इंटरनेट आणि सीसीटीव्हीच्या मदतीने शक्कल लढवून दोघांना पकडले ...

Pimpri-Chinchwad Crime | रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण - Marathi News | A group of five to six people including the driver beat up the young man as the rickshaw was hit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाला धक्का लागला म्हणून चालकासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

ही घटना शुक्रवारी (दि. २४) भैरवनाथ चौक, देहूगाव येथे घडली... ...

Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against two people who demanded extortion in the name of former mayor Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल... ...

Pune | नदीपात्रात कारमध्ये ठेवली चांदीची पूजेची भांडी अन् चोरट्यांनी साधला डाव - Marathi News | Silver worship pots kept in the car in the riverbed and thieves hatched a plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रात कारमध्ये ठेवली चांदीची पूजेची भांडी अन् चोरट्यांनी साधला डाव

कारची काच फोडून आतील मौल्यवान वस्तू, ऐवज चोरून नेण्याच्या घटना लागोपाठ तीन डेक्कन परिसरात घडल्या आहेत... ...

TAIT Result | ‘टेट’च्या परीक्षेत अनेकांना दीडशेपेक्षा जास्त गुण; निकालाबाबत उमेदवारांना शंका - Marathi News | Many scored more than 150 in the tait exam; Candidates doubt about the result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टेट’च्या परीक्षेत अनेकांना दीडशेपेक्षा जास्त गुण; निकालाबाबत उमेदवारांना शंका

जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे... ...

कोट्यवधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष - Marathi News | The director absconded to Dubai after stealing crores of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष

आणखी काहींची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ...

मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली; इंदापूरातील घटना - Marathi News | Preventing the spill of methanol prevented a major accident; Incidents in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली; इंदापूरातील घटना

रस्त्यावर सांडलेल्या मिथेनॉलवर पाण्याचे फवारे मारण्यात आले ...