लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई - Marathi News | If the Pathari shop is on lease cancel the license of the owner concerned Serious action by encroachment department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई

अतिक्रमण विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करून दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील ...

कुत्र्याने चावा घेतल्याने दुसरीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; बालकाच्या निधनाने शिरूरमध्ये सर्वत्र हळहळ - Marathi News | Unfortunate death of secondary school student due to dog bite After the death of the child, there is a commotion everywhere in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याने चावा घेतल्याने दुसरीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; बालकाच्या निधनाने शिरूरमध्ये सर्वत्र हळहळ

शिरुर शहरात मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला त्रस्त ...

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले! - Marathi News | A man was caught taking videos of women in the Sinhagad Express from Pune to Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले!

पुण्याहून मुंबई येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला.  ...

बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता - Marathi News | Sudden Resignation of Baramati Bank Chairman Vice Chairman A chance to give a new face a chance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची चर्चा ...

RTE Admission: आरटीई प्रवेशाची शासनाकडे ६ वर्षांत तब्बल १८०० कोटींची थकबाकी; भुर्दंड पालकांच्या माथी - Marathi News | Over 1800 crore dues to government for RTE admission in 6 years Bhurdand on the parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई प्रवेशाची शासनाकडे ६ वर्षांत तब्बल १८०० कोटींची थकबाकी; भुर्दंड पालकांच्या माथी

''आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही'', मेस्टाच्या आक्रमक पवित्र्याने शिक्षणापासून मुले वंचित ...

Summer Vacation: मोबाईल सोडा अन् मैदानात जावा; राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी - Marathi News | Leave the mobile and go to the field Summer vacation for schools in the state from May 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Vacation: मोबाईल सोडा अन् मैदानात जावा; राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी

नव्या शैक्षणिक वर्षात 12 जूनपासून शाळा सुरू होणार ...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुसाट...! महाराष्ट्र दिनाला होणार उदघाटन - Marathi News | The work of the flyover at Chandni Chowk is going well...! It will be inaugurated on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुसाट...! महाराष्ट्र दिनाला होणार उदघाटन

नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून, १५ ते २० एप्रिलदरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार ...

जेवणाच्या डब्याने उलगडले दोन बेपत्ता मुलींचे गूढ - Marathi News | The mystery of two missing girls solved by a lunch box | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवणाच्या डब्याने उलगडले दोन बेपत्ता मुलींचे गूढ

पुण्यातून ताब्यात, चुनाभट्टी पोलिसांची कामगिरी ...