लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका- आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray in talegao janakrosh morcha Foxconn to Gujarat due to failure of khoke sarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'खोके सरकार'च्या अपयशामुळे फॉक्सकॉन गुजरातला; आदित्य ठाकरेंचा हल्ला

राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे... ...

तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक - Marathi News | MNS chief Raj Thackeray has demanded action on people shouting Pakistan Zindabad slogans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा; आमच्या देशात हे चालणार नाही, राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray: पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केली आहे. ...

"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशार - Marathi News | Such slogans will not be tolerated in the land of Shivarai Maharaj CM Shinde's warning on sloganeering by PFI activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशार

या संपूर्ण घटनेनंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. "शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत," असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. ...

'पाकिस्तान जिंदाबाद'चे व्हिडीओ व्हायरल; पण पुणे पोलीस म्हणतात, तसं काही झालं नाही! - Marathi News | PFI's agitation does not contain slogans of 'Pakistan Zindabad'; Disclosure of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पाकिस्तान जिंदाबाद'चे व्हिडीओ व्हायरल; पण पुणे पोलीस म्हणतात, तसं काही झालं नाही!

आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल... ...

कोणत्याही भाषेत नंबरप्लेट; दीड हजाराचा लागेल दंड ! - Marathi News | Numberplate in any language A fine of one and a half thousand will be required! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही भाषेत नंबरप्लेट; दीड हजाराचा लागेल दंड !

...तर आधी ५०० व नंतर दीड हजाराचा दंड.. ...

Pune Crime: कंपनीच्या अधिकाऱ्याला न्यायालयाच्या नावे खोटे समन्स - Marathi News | A false summons to a company officer in favor of a court | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: कंपनीच्या अधिकाऱ्याला न्यायालयाच्या नावे खोटे समन्स

हा प्रकार २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत बजाज ऑटो ली. कंपनी निगडी येथे घडला... ...

महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has warned that action will be taken against those raising slogans of Pakistan Zindabad in Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  ...

निर्मला सीतारामन यांचे 'मिशन बारामती', मोदी-पवार सामना रंगणार - Marathi News | Nirmala Sitharaman's 'Mission Baramati', Modi-Pawar showdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्मला सीतारामन यांचे 'मिशन बारामती', मोदी-पवार सामना रंगणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत... ...