लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Raksha Bandhan 2025: राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य - Marathi News | The true bond of Rakhi! Sister's kidney saved brother's life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य

भावाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन दोन्ही किडन्या काही वर्षांपूर्वी निकामी झाल्या होत्या ...

Devendra Fadnavis: ३० वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Think 30 years ahead and take measures to solve traffic congestion - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा - देवेंद्र फडणवीस

वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी मेट्रो, पीएमपी यांचा सेवा सुधारण्यावर भर देण्यात येणार ...

पुण्यात नवीन मनपा तीन की एक? सीएम, डीसीएम यांची भिन्न वक्तव्ये - Marathi News | Three new Municipal Corporations or one in Pune? Different statements from CM, DCM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नवीन मनपा तीन की एक? सीएम, डीसीएम यांची भिन्न वक्तव्ये

उपमुख्यमंत्री पवार यांनी पहाटेच्या सुमारास चाकण चौक परिसराची पाहणी केली. त्यावेळी नजीकच्या काळात चाकण, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची व हिंजवडीसाठी तीन महापालिका कराव्या लागतील, असे म्हटले होते.   ...

"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी"  - Marathi News | Pune is a 'Future City'; Transformation in 10 years; Five more police stations for the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झाले. ...

'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? - Marathi News | 'How did I become the guardian minister of Pune, who wakes up and...'; Why did Ajit Pawar say this? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

Ajit pawar Latest Video: अजित पवार ओळखले जातात ते स्पष्टवक्तेपणासाठी... अनेक ठिकाणी बोलत असताना अजित पवारांना कुणीतरी प्रश्न विचारत आणि ते बोलतात. असंच घडलंय, तेही पुण्यात... ...

ही नको, दुसरी दाखवा; घोटावडे गावात महिलांच्या टोळीने केली साड्यांची चोरी - Marathi News | pune news don't like this one, show me another one; A gang of women stole sarees in Ghotawade village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही नको, दुसरी दाखवा; घोटावडे गावात महिलांच्या टोळीने केली साड्यांची चोरी

- या महिलांना मात्र कल्पनाही नव्हती की त्यांचा हा कारनामा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड ...

सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद - Marathi News | pune news Disagreements between the Chief Minister and Deputy Chief Minister over the new Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संख्या तीन नाही तर एक असल्याचे सांगतात. जनतेने कोणता आकडा खरा मानायचा? सरकारने नक्की काय ठरवले आहे? ...

लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान - Marathi News | Pimpri Chinchwad news who will do the work by taking positions of profit? City president pricks ears of office bearers in BJP meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

- लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले. ...