लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शाईची मुक्त उधळण होणार? आक्षेपार्ह पोस्टप्रकरणातील आरोपीला जामीन - Marathi News | Will the ink flow freely? Bail to accused in offensive post case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाईची मुक्त उधळण होणार? आक्षेपार्ह पोस्टप्रकरणातील आरोपीला जामीन

आरोपीने फेसबुकवरील पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता ...

पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडे आहे तरी कोण? - Marathi News | Who is Kalyani Deshpande who runs a high profile sex racket in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडे आहे तरी कोण?

2005 ते 2015 या काळात कल्याणी देशपांडे हिने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता ...

Rashmi Shukla: रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार; पुण्याच्या न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला - Marathi News | Rashmi Shukla's problems will increase; The Pune court rejected the closure report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rashmi Shukla: रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार; पुण्याच्या न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

रश्मी शुक्ला यांच्यावर राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केला असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता ...

बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला - Marathi News | The entire Jain community was united in Baramati A silent march was held and protest was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला

शहरात आज सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

Maharashtra Kesari: यंदा 'महाराष्ट्र केसरी' पुण्यात रंगणार; राज्यभरातून स्पर्धेत ९०० मल्ल भिडणार - Marathi News | This year Maharashtra Kesari will be staged in Pune 900 competitor from across the state will compete in the competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Kesari: यंदा 'महाराष्ट्र केसरी' पुण्यात रंगणार; राज्यभरातून स्पर्धेत ९०० मल्ल भिडणार

पारितोषिक वितरणाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : १०-१४ जानेवारीदरम्यान स्पर्धा ...

PHOTOS | श्री सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित, पुण्याच्या मध्यवर्ती भागात कडकडीत बंद - Marathi News | Shree Sammed Shikharji Declared Tourist Spot, Pune Central Area Strictly Closed | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS | श्री सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित, पुण्याच्या मध्यवर्ती भागात कडकडीत बंद

झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहरातील जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. (छायाचित्र- सुशिल राठोड) ...

Pune | रुपीच्या ठेवीदारांना पाच लाख मिळण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत - Marathi News | December 31 deadline for depositors of Rupee bank pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | रुपीच्या ठेवीदारांना पाच लाख मिळण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

मुदतीत अर्ज सादर न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात... ...

बसपचा मोर्चा नागपूरच्या विधानभवनावर धडकणार; पुण्यातून तब्बल २ हजार कार्यकर्ते जाणार - Marathi News | BSP's march will strike Nagpur Vidhan Bhavan Around 2 thousand workers will go from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसपचा मोर्चा नागपूरच्या विधानभवनावर धडकणार; पुण्यातून तब्बल २ हजार कार्यकर्ते जाणार

महाराष्ट्रातून आक्रोश मोर्चाला सुमारे एक लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता ...