लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

१९९५ साली पत्नीचा खून करून झाला फरार; पतीला तब्बल २७ वर्षांनी केली अटक - Marathi News | Absconded after killing his wife in 1995 Husband was arrested after 27 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१९९५ साली पत्नीचा खून करून झाला फरार; पतीला तब्बल २७ वर्षांनी केली अटक

नाव आणि ठिकाण बदलून पोलिसांना मागील २७ वर्षांपासून गुंगारा देत होता ...

नायलॉन मांजाने पुण्यात दुसरा अपघात; अग्निशमन कर्मचाऱ्याचा कापला गळा - Marathi News | Another accident in Pune with nylon manja Fireman throat cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाने पुण्यात दुसरा अपघात; अग्निशमन कर्मचाऱ्याचा कापला गळा

सुदैवाने हा कर्मचारी बचावला असून, गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत ...

भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश - Marathi News | India will get global funds to build good and livable cities Main objective of G20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश

भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार ...

माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार - Marathi News | Ex-serviceman passes MPSC exam at 40 and becomes officer, felicitated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे लष्करात सेवा केली, निवृत्तीनंतर MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाले. ...

G20 Summit: परदेशी पाहुण्यासाठी उद्या हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ,लालमहाल, दगडूशेठची होणार सफर - Marathi News | Heritage walk tomorrow for foreign visitors The trip will be to Shaniwarwada, Lalam Mahal, Dagdusheth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :G20 Summit: परदेशी पाहुण्यासाठी उद्या हेरिटेज वॉक; शनिवारवाडा ,लालमहाल, दगडूशेठची होणार सफर

दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आदींसह विविध देशांचे प्रतिनिधींचा समावेश ...

‘हिंदी’ भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अजूनही अधिकृत दर्जा नाही - Marathi News | Hindi still has no official status as a national language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हिंदी’ भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अजूनही अधिकृत दर्जा नाही

राज्यघटनेत उल्लेख नसतानाही शासकीय अध्यादेशात हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख ...

उपचार सुरु असतानाही बंडातात्यांचा संकल्प पूर्ण; निवृत्तीनाथांच्या चरणी ८ तोळे सोने अर्पण - Marathi News | Although the treatment is ongoing, the resolve of the rebels is fulfilled; Offering 8 tolas of gold at the feet of Nivrittinath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार सुरु असतानाही बंडातात्यांचा संकल्प पूर्ण; निवृत्तीनाथांच्या चरणी ८ तोळे सोने अर्पण

बंडातात्या कराडकर यांना मागील आठवड्यात पक्षाघाताचा त्रास झाल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु ...

कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल; महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगलट - Marathi News | The extreme step of a debt ridden youth The woman was robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल; महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगलट

महिलेने विरोध करताच आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ...