लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला - Marathi News | Balasaheb Dabhekar withdrawal from Kasba by election Independent candidature application withdrawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला

सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसल्याचे दाभेकर यांनी सांगितले होते ...

Air India: दरराेज ३० हजार पुणेकर करतायेत उड्डाण - Marathi News | 30 thousand Pune citizens airplane fly every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Air India: दरराेज ३० हजार पुणेकर करतायेत उड्डाण

देशांतर्गतसह देशाबाहेरील प्रवास विमानानेच करण्याला अधिक पसंती ...

अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत - Marathi News | Many producers were hesitant to cast me in films Actress Vidya Balan regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे; अभिनेत्री विद्या बालन यांची खंत

अतिशय संघर्षाच्या काळात करिअर सुरू होण्यापूर्वीच ते संपले असे वाटले होते ...

राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल - Marathi News | If we are political then why be aside from politics Question of MNS workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल

मागील सलग १० वर्षे शहराच्या राजकारणात मनसेने कायमच तटस्थ भूमिका घेतल्याने नगरसेवकही कमी झाले ...

जेवणावर ‘मोफत सूप’ हॉटेलचालकाची ऑफर; दुसऱ्या हॉटेलचालकाकडून कोयत्याने वार - Marathi News | Hotelier's offer of 'free soup' on meals; Stabbed by another hotelier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणावर ‘मोफत सूप’ हॉटेलचालकाची ऑफर; दुसऱ्या हॉटेलचालकाकडून कोयत्याने वार

ग्राहक वाढल्याचा राग मनात धरून दुसऱ्या हॉटेलचालकांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण ...

कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती - Marathi News | Kasba Chinchwad Assembly by-election likely to be cancelled Asim Sarode's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती

सर्वोच्च न्यायालयात १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येणार ...

दुसऱ्या लग्नाविषयी विचारणा केली म्हणून पत्नीला दिला तोंडी तलाक; चिंचवडमधील धक्कादायक घटना - Marathi News | Divorced verbally to wife for asking about second marriage; Shocking incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुसऱ्या लग्नाविषयी विचारणा केली म्हणून पत्नीला दिला तोंडी तलाक; चिंचवडमधील धक्कादायक घटना

पोलिसांनी आरोपी पतीसह महिलेचे सासरे, दीर यांच्यासह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला.... ...

सासवड-जेजुरी रोडवर भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत एक ठार, चार जखमी - Marathi News | Fatal accident on Saswad-Jejuri road; One killed, four injured in vehicle collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड-जेजुरी रोडवर भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत एक ठार, चार जखमी

सरकार हाॅटेलसमोर मोटारसायकल व अज्ञात वाहनाचा अपघात... ...