लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींच्या पालखीतील मानाचे अश्व नतमस्तक - Marathi News | The horses of honor in Mauli's palanquin bow down to the feet of the rich Dagdusheth Ganapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींच्या पालखीतील मानाचे अश्व नतमस्तक

गणपती बाप्पा मोरया..माऊली.. माऊली..च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला ...

प्रदीप कुरुलकरवर देशद्रोह व दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Action should be taken against Pradeep Kurulkar under sedition and terrorism section; Demand for Sambhaji Brigade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रदीप कुरुलकरवर देशद्रोह व दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी

आरोपीवर देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे उच्च न्यायालयात दावा दाखल करणार ...

शरद पवारांना धमकी देणाऱ्या मागे कोण आहे? तो भाजपचा कार्यकर्ता आहे का? शोध घ्यावा - अजित पवार - Marathi News | Who is behind the threat to Sharad Pawar Is he a BJP worker Search Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांना धमकी देणाऱ्या मागे कोण आहे? तो भाजपचा कार्यकर्ता आहे का? शोध घ्यावा - अजित पवार

शरद पवारांना धमकी देणारा मास्टरमाईंड शोधण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार ...

Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Thick clouds over Kerala coast When to enter monsoon Maharashtra Know more... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर...

जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही ...

Pune: पालखी मार्गावरील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची सूचना - Marathi News | These roads on Palkhi Marg will remain closed for traffic Suggestion to adopt alternative routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पालखी मार्गावरील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची सूचना

सोमवार दि १२ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून गरजेनुसार काही रस्ते बंद करण्यात येणार ...

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत - Marathi News | It is the home minister's job to find Aurangzeb's descendants; Modern tools should be used, Congress opinion from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते ...

आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई - Marathi News | CBI Caught IAS Officer Taking 8 Lakh Bribe; Action in the camp area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई

महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना अनिल रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले ...

Video: 'थोडा तिखा कम प्लिज', जपानच्या राजदूतालाही पुण्यातील वडापावची भुरळ - Marathi News | even the Japanese Ambassador is fascinated by Vada Pav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'थोडा तिखा कम प्लिज', जपानच्या राजदूतालाही पुण्यातील वडापावची भुरळ

जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी 'थोडा तिखा कम प्लिज' ट्विट करत मनाला सुख देणाऱ्या वडापावचा आस्वाद घेतला ...