लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे महापालिकेच्या मीटर रिडरला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | A meter reader of Pune Municipal Corporation was caught red handed while accepting a bribe of 25,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मीटर रिडरला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालयाच्या आवारात करण्यात आली ...

रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Indecent text on social media on Rupali Chakankar; A case has been registered at the Cyber Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली चाकणकरांवर समाजमाध्यमांत अश्लील मजकूर; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

Video: तृतीयपंथीयांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आ. नितेश राणेंचं स्पष्टीकरण - Marathi News | After the offensive posture of the third party. Explanation by Nitesh Rane about shatement on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तृतीयपंथीयांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आ. नितेश राणेंचं स्पष्टीकरण

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. ...

Video:पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट - Marathi News | Nitesh Rane's that statement in Pune the third party aggressive Clash between police third parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video:पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार असं वक्तव्य केलं होतं ...

जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | In Jejuri, the skeleton of the 'Shasan Apna Dari' program shed collapsed; Fortunately there were no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार ...

दोन उपमुख्यमंत्री तसे दोन उपसरपंच करा; तळेगाव ढमढेरेच्या सरपंच उपसरपंचांची वेगळीच मागणी - Marathi News | Make two Deputy Chief Ministers and two Deputy Sarpanches The sarpanch of Talegaon Dhamdhere has a different demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन उपमुख्यमंत्री तसे दोन उपसरपंच करा; तळेगाव ढमढेरेच्या सरपंच उपसरपंचांची वेगळीच मागणी

गावची वाढती लोकसंख्या, ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी, सोडविण्यासाठी दोन उपसरपंच करण्यासाठी तरतूद करण्यात यावी ...

हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात - Marathi News | Tourists in Pune stranded in Himachal rains; All are safe and in contact with authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात

पुण्यातील अनेक पर्यटक सध्या अतिवृष्टीमुळे मनाली, कुलू, कसोल, मंडी आदी भागांत अडकल्याची माहिती ...

शरद पवारांच्या गटाकडून बडतर्फ; अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षपदी गारटकर कायम - Marathi News | Dismissal from Sharad Pawar's faction; Ajit Pawar's group retained Gartkar as District President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या गटाकडून बडतर्फ; अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षपदी गारटकर कायम

जयंत पाटलांनी गारटकरांची कृती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवत पदावरून बडतर्फ केले होते ...