लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती - Marathi News | Dada take municipal elections Vasant More request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आला, पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते मिळाले, जरा आता आमचाही विचार करा ...

भविष्यात वारंवार पुराचे संकेत; आपत्कालीन सज्जतेसाठी पुणे महापालिकेने पालिकेने घेतल्या ८ बोटी - Marathi News | Indications of frequent future floods; For emergency preparedness, Pune Municipal Corporation took 8 boats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात वारंवार पुराचे संकेत; आपत्कालीन सज्जतेसाठी पुणे महापालिकेने पालिकेने घेतल्या ८ बोटी

नदीकाठ सुधार प्रकल्प, कमी व्यासाची गटारे, जागोजागी साचणारे पाणी अशी अनेक पुराची कारणे ...

सुषमा अंधारे यांच्या बदनामीप्रकरणी वाघमारेंवर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा - Marathi News | Sushma Andhare defamation claim against Waghmare for 5 crore damages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुषमा अंधारे यांच्या बदनामीप्रकरणी वाघमारेंवर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

बीडच्या वाघमारेंकडून सुषमा अंधारे यांची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न ...

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after hitting a truck parked on the roadside | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकीचा वेग अतिप्रमाणात असल्याने तरुणाने जीव गमावला ...

खेळ कुणाला दैवाचा कळला! मोठी कमाई करूनही अखेरचे दिवस वन-रुम किचनमध्ये... - Marathi News | Ravindra Mahajani used to live in one room kitchen home in Talegaon even after enjoying stardom and fame in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खेळ कुणाला दैवाचा कळला! मोठी कमाई करूनही अखेरचे दिवस वन-रुम किचनमध्ये...

इतका मोठा अभिनेता या ठिकाणी राहतो याची कल्पनाच नव्हती, असे अनेक रहिवाशांनी सांगितले ...

खासगी कंपनीच्या बनावट ई-मेलचा वापर करून २२ लाखांची फसवणूक - Marathi News | Pune Cyber Crime 22 lakh fraud using fake e-mail of a private company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी कंपनीच्या बनावट ई-मेलचा वापर करून २२ लाखांची फसवणूक

पुणे जिल्ह्यातील कोंढवा खुर्द परिसरात घडली घटना ...

'रिमोट डेस्क'चा वापर करून ज्येष्ठ महिलेची ७१ हजारांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rupees 71 thousand using remote desk to rob senior citizen woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रिमोट डेस्क'चा वापर करून ज्येष्ठ महिलेची ७१ हजारांची फसवणूक

खासगी माहितीचा वापर करून परस्पर ट्रान्सफर करून घेतले पैसे ...

Pune: ३०० कोटींची फसवणूक, व्यावसायिकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 300 crore fraud, businessman's ended life case has been registered against four people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३०० कोटींची फसवणूक, व्यावसायिकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

हा प्रकार १३ जुलै रोजी पहाटे पावणेचार वाजता घडला... ...