लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Only 2 notes are genuine; Gang buying four-wheeler busted, fake notes worth Rs 42 lakh seized from both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

३ लाखांचा व्यवहार ठरल्यावर ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले. त्यामध्ये फक्त वरची आणि खालची नोट खरी असून मधल्या सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले. ...

देशात अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के; २५ हजार प्रकल्प सुरू - Marathi News | pune news maharashtra share in the food processing scheme in the country is 16 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के; २५ हजार प्रकल्प सुरू

- एकूण २५ हजार प्रकल्प सुरू, यंदा ६ हजारांपेक्षा जास्त प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी - केंद्र सरकार कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाला जालना देण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून अर्थसहाय्य देत असते. ...

मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक - Marathi News | Went to meet a friend; hit by a tanker, football player dies in Pune, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक

महंमदवाडी हद्दीतील क्लाउड ९ या सोसायटी परिसरात आल्यावर भरधाव असलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली, घटनेत तो गंभीर जखमी झाला ...

MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार - Marathi News | mhada pune lottery 2026 MHADA beneficiaries will get time to take out bank loans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार

- बांधकाम व्यावसायिकांनी अडवणूक न करण्याच्या सूचना - पुणे म्हाडा मंडळाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात ४ हजार १८६ घरांसाठी सोडत काढण्यात आली. ...

School Fees: फी वाढीचा मनमानी कारभार; खासगी शाळांना लगाम घालणार, नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार - Marathi News | Arbitrary fee hike Private schools will be reined in action will be taken against schools violating the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Fees: फी वाढीचा मनमानी कारभार; खासगी शाळांना लगाम घालणार, नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार २ वर्षांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त फी वाढवता येत नाही. तरीही काही शाळा या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे ...

पुणेकर वर्षाला १५२, तर मुंबईकर १२६ तास रस्त्यावर! वाहतुकीच्या कासवगतीमुळे महानगरे संथ - Marathi News | Pune residents spend 152 hours on the road per year, while Mumbai residents spend 126 hours! Traffic slows down the metropolis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुणेकर वर्षाला १५२, तर मुंबईकर १२६ तास रस्त्यावर! वाहतुकीच्या कासवगतीमुळे महानगरे संथ

रस्त्यावर तुंबलेले कित्येक तास इंधन जाळण्यात आणि वाहनचालकांच्या मानसिक ताणात जातात. ...

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांचा फोन आल्यानंतर निर्णय बदलला; बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंची माघार - Marathi News | Baramati Bypoll Election Decision changed after Sunetra Pawar's call; Laxman Hake withdraws from Baramati by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांचा फोन आल्यानंतर निर्णय बदलला; बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंची माघार

Baramati Bypoll Election सहानुभूतीची लाट असली तरी ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती ...

Baramati bypoll Election: परंपरेचा वारसा, भावनांचा स्पर्श; सुनेत्रा पवारांचा बारामतीत शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Baramati bypoll Election Heritage of tradition, touch of emotions; Sunetra Pawar files nomination in Baramati with a show of strength | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परंपरेचा वारसा, भावनांचा स्पर्श; सुनेत्रा पवारांचा बारामतीत शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

Baramati bypoll Election अजित पवार कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी हनुमंतांचे दर्शन घेत असत, ही परंपरा कायम ठेवत सुनेत्रा पवार यांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवले. ...