लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadanvis eknath shinde ajit pawar pune metro pm avaas yojna narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले... ...

"पटेलांनी इंग्रजांना आव्हान देत पुतळा बसवला, आज रस्त्याचे नाव बदलले तरी गोंधळ घातला जातोय" - Marathi News | sardar vallabhbhai patel challenged the British and erected a statue of lokmanya tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंग्रजांना आव्हान देत पुतळा बसवला, आज रस्त्याचे नाव बदलले तरी गोंधळ घातला जातोय"

मोदींनी जोडले टिळक आणि अहमदाबादचे नाते ...

राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच पवार काका-पुतणे स्टेजवर एकत्र; शरद पवारांनी अजितदादांचं नावही घेतलं! - Marathi News | Pawar uncle-nephew together on stage for the first time after the revolt in NCP Sharad Pawar took Ajit Dada's name too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच पवार काका-पुतणे स्टेजवर एकत्र; शरद पवारांनी अजितदादांचं नावही घेतलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यास पीठावर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते. ...

"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने - Marathi News | Speaking in Marathi, the Prime Minister won the hearts of the people of Pune by saying "This is the land of Shivaraya". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने

महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ... ...

Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट' - Marathi News | Video: Handshakes, hearty smiles and pats on the back by sharad pawar; Narendra Modi-Sharad Pawar's 'Great Visit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाराचा आरोप केला होता, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीला भाजपसोबत सत्तेत सहभागी करून घेतले. ...

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार - Marathi News | Shivaji Maharaj conducted the first surgical strike in the country sharad pawa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला होता... ...

Pune: नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात बसची समोरासमोर जोरदार धडक; चालकांसह 29 प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | Bus collides head-on on BRT route on city road; 29 passengers including the driver were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात बसची समोरासमोर जोरदार धडक; चालकांसह 29 प्रवासी गंभीर जखमी

वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीकडे येत असताना... ...

"कोण आला रे, कोण आला..." दगडूशेठ मंदिराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नारेबाजी - Marathi News | loud chanting as Prime Minister Narendra Modi arrived at Dagdusheth pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोण आला रे, कोण आला..." दगडूशेठ मंदिराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नारेबाजी

मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले... ...