लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Metro: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले खरे; पण थांबा! येथे बदलावी लागेल ‘मेट्रो’ - Marathi News | The second phase of Pune Metro has been inaugurated. But wait! 'Metro' has to be changed here | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले खरे; पण थांबा! येथे बदलावी लागेल ‘मेट्रो’

उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या मार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले... ...

‘त्या’ डाॅक्टरच्या मेहुण्याला ‘एटीएस’कडून अटक; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय - Marathi News | 'That' doctor's brother-in-law arrested by 'ATS'; Suspected of having links with terrorists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ डाॅक्टरच्या मेहुण्याला ‘एटीएस’कडून अटक; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय

मुंबई कारागृहातून घेतले ताब्यात... ...

विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून चार मजूर गाडल्याची भीती; इंदापूर तालुक्यातील घटना - Marathi News | Baramati news Fear that four laborers were buried when the ring fell while the well was being worked on Incident at Mhsobawadi in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून चार मजूर गाडल्याची भीती; इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंग आणि मुरुम ढासळून त्याखाली  चार मजूर अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . ...

"टिळकांच्या स्वप्नातील सशक्त भारताची निर्मिती आता हाेतेय"; PM मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान - Marathi News | PM narendra Modi honored with Lokmanya Tilak National Award modi says Lokmanya Tilak's dream of a strong India is now in the making | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टिळकांच्या स्वप्नातील सशक्त भारताची निर्मिती आता हाेतेय"; PM मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

टिळक स्वराज संघ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. ...

सलग ८ दिवसांच्या तयारीनंतर PM मोदींचा दौरा सुखरुप पार पडला; पोलिसांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | After 8 consecutive days of preparation pm narendra modi tour went smoothly Police breathed a sigh of relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग ८ दिवसांच्या तयारीनंतर PM मोदींचा दौरा सुखरुप पार पडला; पोलिसांनी घेतला मोकळा श्वास

दोन फरार दहशतवादी सापडल्याने पंतप्रधानांचा दौरा आणखीन संवेदनशील बनला होता ...

फक्त कणा नव्हे, सर्व शरीर मजबुत असावे; महसूल विभागाला अजित पवारांची सूचना - Marathi News | The whole body should be strong not just the spine Ajit Pawar suggestion to the Revenue Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त कणा नव्हे, सर्व शरीर मजबुत असावे; महसूल विभागाला अजित पवारांची सूचना

शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहणे आवश्यक ...

PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Many parties have come together to form a new government in Maharashtra, all with one goal - Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही काळे कपडे; मग काळ्या रंगावर बंदी का? नियम फक्त सामान्यांनाच? - Marathi News | BJP officials also wear black clothes So why the black color ban Rules only for ordinary people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही काळे कपडे; मग काळ्या रंगावर बंदी का? नियम फक्त सामान्यांनाच?

एकीकडे पुणेकरांना काळे कपडे परिधान करण्यापासून प्रतिबंध, दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काळ्या कपड्यांबाबत कोणतेच नियम नाही ...