लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार - Marathi News | Journalists do not expect this from Maharashtra leaders Sharad Pawar took the news of Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही ...

पुण्यात दुसऱ्या दिवशीही मिरवणूक सुरूच; चारही रस्त्यावर डीजेचा दणदणाट, गर्दी फक्त कार्यकर्त्यांची - Marathi News | The procession continued on the second day in Pune The sound of DJs on all four streets, the crowd is only activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुसऱ्या दिवशीही मिरवणूक सुरूच; चारही रस्त्यावर डीजेचा दणदणाट, गर्दी फक्त कार्यकर्त्यांची

यंदाची मिरवणूक पूर्ण व्हायला नेहमी इतकाच वेळ लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत ...

पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास - Marathi News | In Pune, the DJ's noise exceeded the volume limit; Big trouble for senior citizens with children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास

१०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडत होता ...

मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात विसर्जन; मानाच्या गणरायांची मिरवणूक ९ तास चालली  - Marathi News | Immersion of all the five important Ganapati in Pune; The procession lasted for 9 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात विसर्जन; मानाच्या गणरायांची मिरवणूक ९ तास चालली 

यंदा गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात, आनंदात निघाली आहे. ...

Pune: महिलांच्या लेझीम, ढोलताशा, ध्वज अन् झांज पथकांनी भाविकांची जिंकली मने - Marathi News | Women's Lezim, Dholtasha, Dhwag and Cymbal teams won the hearts of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या लेझीम, ढोलताशा, ध्वज अन् झांज पथकांनी भाविकांची जिंकली मने

साडी घालून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीसमोर लेझीम खेळणाऱ्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.... ...

Pune: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप - Marathi News | Immersion in the fountain of Ganpati, the first kasaba of Mana; Farewell also to the second respected Ganpati Tambadi Jogeshwari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप

दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन हौदात झाले.... ...

लखलख दिव्यांच्या रथात, दगडूशेठ निघाले थाटात; विसर्जन मिरवणुकीत गणाधीश रथावर सहभागी - Marathi News | In a chariot of glittering lights, Dagdusheth set out in grandeur; Participating in immersion procession on Ganadhish Ratha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लखलख दिव्यांच्या रथात, दगडूशेठ निघाले थाटात; विसर्जन मिरवणुकीत गणाधीश रथावर सहभागी

मिरवणुकीवर जलाभिषेक होत असून, गणपती बाप्पाचा गजर, ढोलताशांचा ताल यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंगत येत असल्याचे पहायला मिळत आहे... ...

Pune: गणरायाच्या निरोपाला वरूणराजाची हजेरी, विसर्जन मिरणुकीवेळी जोरदार पाऊस - Marathi News | Varun Raja attends Ganaraya's farewell, heavy rain during immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या निरोपाला वरूणराजाची हजेरी, विसर्जन मिरणुकीवेळी जोरदार पाऊस

अनेकांनी छत्र्या आणल्या होत्या तर काही जणांनी पावसाचा आनंद घेत ढोलताशावर ठेका धरला. पावसातही गणपती बाप्पाचा गजर सुरुच होता.... ...