लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली - Marathi News | black had come but the time had not come! The bus falling into the Katraj Ghat was saved by running into the bushes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा आला होता पण वेळ आली नव्हती! कात्रज घाटात पडणारी बस झुडपात रुतल्याने वाचली

किरकोळ दुखापत वगळता सगळे सुखरूप बसखाली उतरले त्यामुळे ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग घडला... ...

PMC: गणेश मंडळानी मुदतीत मंडप न काढल्यास पालिका देणार नोटीस - Marathi News | Ganesh Mandal will give a notice if the mandap is not removed within the time limit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडळानी मुदतीत मंडप न काढल्यास पालिका देणार नोटीस

ज्या गणेश मंडळांनी मुदतीत मंडप कमानी काढलेल्या नाहीत त्यांना नोटीस देण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे.... ...

साताऱ्यातील पुसेसावळीचे प्रकरण पूर्वनियोजित, चौकशीनंतरचा निष्कर्ष   - Marathi News | Pusesawali case in Satara pre planned, conclusion after investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साताऱ्यातील पुसेसावळीचे प्रकरण पूर्वनियोजित, चौकशीनंतरचा निष्कर्ष  

राष्ट्र सेवा दलाच्या सलोखा गटाचा पुढाकार ...

डेबू राजन खान याची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Debu Rajan Khan committed suicide by hanging himself in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेबू राजन खान याची गळफास घेत आत्महत्या

या घटनेवेळी डेबू एकटाच घरात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली. ...

पहिला 'लतादीदी पुरस्कार': ...अन् माझी संगीताची समज प्रगल्भ झाली - पं. सत्यशील देशपांडे - Marathi News | First 'Latadidi Award': ...and my understanding of music deepened - Pt. Satyasheel Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिला 'लतादीदी पुरस्कार': ...अन् माझी संगीताची समज प्रगल्भ झाली - पं. सत्यशील देशपांडे

पहिला 'लतादीदी पुरस्कार' सोमवारी पं. सत्यशील देशपांडे यांना भारती हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला... ...

तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक - Marathi News | Jail Meets and Breaks Out to Buy Pistols, Four Outlaws Arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक

पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्त... ...

Pune: घरावर काळ्या गुढ्या उभारून पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध - Marathi News | Protest against the Purandar Airport project by erecting black bricks on the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरावर काळ्या गुढ्या उभारून पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध

शासनाने जाहीर केलेल्या वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजूवडी आणि खानवडी या सात गावांतील तब्बल २८३२ हेक्टर जमिनीचे विमानतळ प्रकल्पासाठी संपादन करण्यात येणार आहे... ...

PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश - Marathi News | Ajab fatwa of PMP Joint Managing Director, orders not to inform department heads | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे.... ...