लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली ...

ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Also co-accused the doctors in Sassoon Demand of MLA Ravindra Dhangekar to Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला असून त्यासंदर्भात पोलीस तपास सुरू ...

अभिमानास्पद! 'सोन्या'सारखी लेक; स्नेहल साळुंखेने गोल्ड मेडल दाखवताच वडिलांना अश्रू अनावर, VIDEO - Marathi News | Father of Kabaddi player Snehal Shinde, Pradeep Shinde gets emotional as the family receives her at the Pune Airport after winning gold medal in asian games 2023  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सोन्या'सारखी लेक! स्नेहल साळुंखेने गोल्ड मेडल दाखवताच वडिलांना अश्रू अनावर, VIDEO

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करून तब्बल १०७ पदकं जिंकली. ...

मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड - Marathi News | Gajaad who abused by showing obscene videos on mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखवून अत्याचार करणारा गजाआड

आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ...

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Tempo hits bike on Jejuri Morgaon road; One youth died and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ...

विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा

उड्डाण रद्द झाल्याचा बहाणा सांगून रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार ...

जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला! - Marathi News | 54 lakhs were lured to return more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला!

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणांकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Gang of burglars in Madhya Pradesh on the loose 9 lakhs instead seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त

टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती ...