लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | Maratha Kranti Morcha Demands "Stop the gunratn Sadavarts in time, register a case due to baseless statements" | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सतीश काळे यांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज... ...

सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर - Marathi News | 501 MW electricity in Pune division from solar energy Pune district is leading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर

केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले ...

Pune: कंत्राटी पोलीस भरती म्हणजे बेरोजगार तरूणांचा सरकारी विश्वासघात, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Contractual police recruitment is government betrayal of unemployed youth, warns Congress agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी पोलीस भरती म्हणजे बेरोजगार तरूणांचा सरकारी विश्वासघात, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

सरकारने याचा फेरविचार केला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.... ...

तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद - Marathi News | Do you think settlement is more important than my complaint 2 women started an argument by stopping the vehicles of senior police officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल ...

Pune: मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठ म्हटल्याने तरुणावर वार; सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल - Marathi News | Youth stabbed for getting up from white cloth in mandap; A case has been registered against the innkeeper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठ म्हटल्याने तरुणावर वार; सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल

याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.... ...

Pimpri Chinchwad: ‘दांडिया’त छेड काढाल तर पोलिस कोठडीत जाल, टवाळखोरांसाठी पोलिसांची पथके - Marathi News | If you tamper with 'Dandiya', you will go to police custody, police teams for miscreants | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दांडिया’त छेड काढाल तर पोलिस कोठडीत जाल, टवाळखोरांसाठी पोलिसांची पथके

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. छेड काढणाऱ्याला थेट पोलिस कोठडीत पाठविण्यात येणार आहे..... ...

"... मग त्यांची चौकशी करायला काय हरकत आहे"; अजित दादांप्रश्नी रोहित पवारांचं उत्तर - Marathi News | ... So what's the point of investigating them; Ajit Dada Question Answered by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"... मग त्यांची चौकशी करायला काय हरकत आहे"; अजित दादांप्रश्नी रोहित पवारांचं उत्तर

माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. ...

चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री - Marathi News | The lure of getting a good job Sale of a minor girl from Bangladesh to Kuntankhana in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगले काम मिळवून देण्याचे आमिष; बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री

मुलीला चेन्नई, मुंबई अनेक ठिकाणी फिरवले, अखेर पुण्यात आल्यावर झाली सुटका ...