लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्थानकांत ‘आरपीएफ’चा जवानच नाही! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | There is no RPF soldier in Pimpri, Akurdi railway stations! Neglect of Railway Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्थानकांत ‘आरपीएफ’चा जवानच नाही! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

या स्थानकांवरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे... ...

Pune: मकरंद अनासपुरेंना कलागौरव, लक्ष्मीकांत देशमुख यांना 'वाग्यज्ञे' पुरस्कार जाहीर - Marathi News | Makarand Anaspurena Kalagaurav, Laxmikant Deshmukh announced 'Vagyagyne' award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकरंद अनासपुरेंना कलागौरव, लक्ष्मीकांत देशमुख यांना 'वाग्यज्ञे' पुरस्कार जाहीर

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने याची घोषणा करण्यात आली... ...

Pune: १७ वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्यासाठी बोलवून केला बलात्कार, हांडेवाडी परिसरातील घटना - Marathi News | Pune: 17-year-old girl was raped after being invited to wash clothes at home, incident in Handewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१७ वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्यासाठी बोलवून केला बलात्कार, हांडेवाडी परिसरातील घटना

लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.... ...

‘टीडीआर’मध्ये राजकीय नेते, प्रशासन, बिल्डरांचे संगनमत, पिंपरी-चिंचवडचा घोटाळा ऐरणीवर - Marathi News | Collusion of political leaders, administration, builders in 'TDR', Pimpri-Chinchwad scam on the air | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘टीडीआर’मध्ये राजकीय नेते, प्रशासन, बिल्डरांचे संगनमत, पिंपरी-चिंचवडचा घोटाळा ऐरणीवर

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शहरातील टीडीआर घोटाळा पुन्हा ऐरणीवर आला आहे..... ...

कारखाने कमी, गाळप क्षमता कमीच: यंदा ऊस हंगाम लवकर संपणार - Marathi News | less factories, less crushing capacity: Sugarcane season will end early this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारखाने कमी, गाळप क्षमता कमीच: यंदा ऊस हंगाम लवकर संपणार

कारखाने कमी, गाळप क्षमताही कमीच. मात्र, गाळपात पुणे प्रादेशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. सर्वाधिक ४५ कारखान्यांचे गाळप सुरू असलेला सोलापूर विभाग दुसऱ्या, तर कोल्हापूर विभाग गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात - Marathi News | A young man died after a speeding rickshaw overturned, an accident in Pimple Gurav area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू, पिंपळे गुरव परिसरातील अपघात

पिंपरी : भरधाव रिक्षा पलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव- पुणे रस्त्यावर ३ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला ... ...

Pune: सायबर चोरट्यांनी लुटले पुणेकरांचे १०८ कोटी; वर्षभरात १९ हजारांहून अधिक तक्रारी दाखल - Marathi News | Cyber thieves looted 108 crores of Pune people; More than 19 thousand complaints filed during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांनी लुटले पुणेकरांचे १०८ कोटी; वर्षभरात १९ हजारांहून अधिक तक्रारी दाखल

सायबर पोलिस ठाण्याकडे १ हजार २९ तक्रारी आल्या असून त्यामध्ये एकूण १०८ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे... ...

Pune: तुझ्यामुळेच केस पडली, तुला खल्लास करतो! सासूवर वार, जावयाला अटक - Marathi News | It's because of you that you lost your hair, I'm teasing you! Mother-in-law attacked, son-in-law arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझ्यामुळेच केस पडली, तुला खल्लास करतो! सासूवर वार, जावयाला अटक

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.... ...