लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लाेकसभा निवडणूक हाेताच टाेलची दरवाढ जाहीर, साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली प्रवास महागला - Marathi News | As soon as the Lok Sabha elections, toll price hike announced, Solapur-Pune, Solapur-Sangli journey became expensive. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाेकसभा निवडणूक हाेताच टाेलची दरवाढ जाहीर, साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली प्रवास महागला

साेलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टाेल नाके आहेत. साेलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दाेन टाेल नाके आहेत. ...

पुण्यात अनधिकृत पब, बारवरील कारवाई अचानक ‘थंड’! संख्या ४० वरून थेट २ वर, प्रशासनावर संशय - Marathi News | Action on unauthorized pubs and bars in Pune suddenly stop The number went from 40 to 2 straight away doubting the pune administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनधिकृत पब, बारवरील कारवाई अचानक ‘थंड’! संख्या ४० वरून थेट २ वर, प्रशासनावर संशय

शहरात सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेल, पब, बारमुळे सर्वाधिक त्रास निष्पाप नागरिकांना होत असतानाही, प्रशासनाचा बेजबाबदारपणा संतापात भर टाकणारा आहे ...

दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई - Marathi News | Don't drive drunk Drunk and drive action against 154 motorists in 2 days in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम ...

आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट - Marathi News | come Clean chit to Sunil Tingre from Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट

आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे, असेही ते म्हणाले. ...

Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी - Marathi News | Khadakwasla canal: Half TMC of water from Khadakwasla canal to Indapur taluk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी

इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण ३६ गावांना दिलासा मिळणार आहे. ...

नगरपरिषद सीओच्या भरधाव कारची दोन वाहनांना धडक; अपघातानंतर अधिकाऱ्याने केलं 'असं' कृत्य - Marathi News | Municipal COs car hit two vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरपरिषद सीओच्या भरधाव कारची दोन वाहनांना धडक; अपघातानंतर अधिकाऱ्याने केलं 'असं' कृत्य

मुख्याधिकाऱ्याची नौटंकी : पोलिसांनी घेतले ताब्यात  ...

आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस - Marathi News | Now in Sassoon hospital in narcotic cases, along with blood, samples of the urine of the accused will be taken! Committee recommendation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे... ...

मुलांचे लसीकरण करतेवेळी ‘पॅरासिटामॉल सिरप’चा डोस द्या; आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | Give a dose of 'paracetamol syrup' when vaccinating children; Guidelines of the Department of Health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांचे लसीकरण करतेवेळी ‘पॅरासिटामॉल सिरप’चा डोस द्या; आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना

सर्वाेत्तम प्रयत्नांनंतरही बालकांना आराेग्य यंत्रणेकडून अर्धवट लसीकरण केले जाते किंवा लसीकरणापासून दूर ठेवले जाते. अपूर्ण लसीकरण झाल्यास बालकांना लसीकरणानंतर ताप, जेथे डाेस दिला आहे, तेथे वेदना, सूज यांसारख्या किरकाेळ प्रतिकूल घटनाही घडतात... ...