लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी - Marathi News | Threatening to molesed and defame the young woman by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

आरोपीने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले, नंतर मात्र पुन्हा लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली ...

बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन - Marathi News | Indecent behavior with a female employee working as a constable by a bank official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

व्हॉईस कॉल करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ...

४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले - Marathi News | 4 kg dry fruits at just Rs 399 After seeing the offer I clicked and lost two lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले

पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत संशयितांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ७९ हजार ४०० रुपये वळते करून घेतले ...

निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले - Marathi News | Burglary just behind Nigdi Police Station The police found out too late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

चोरट्याने घरातील कपाटामधील ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला ...

अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू - Marathi News | The woman eventually lost her life Death after being crushed by a tanker on the road in front of Prayeja City of Vadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू

प्रयेजा सिटीसमोर सिमेंटचा प्लांट असून त्याठिकाणी येणारे टँकर भरधाव वेगाने चालवले जातात, काहीदा चालकही मद्यपी असतात ...

VIDEO: पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट - Marathi News | 1 kg gold seized from flight from Dubai at Pune airport; Gold paste was hidden under the seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट

बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.... ...

कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का? - Marathi News | pune loksabha congress candidate ravindra dhangekar voting decreases in kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

रवींद्र धंगेकर हे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पसंतच नसल्याने प्रचारात नेत्यांची एकी काही दिसली नाही ...

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Good news for the people of Maharashtra Monsoon has arrived in the state chances of rain for the next 3-4 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता

गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता ...