लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: डॉ. तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध - Marathi News | 70 calls in 5 months between doctors ajay Taware and Amar Makandar; Recovery from illegal business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध

अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे... ...

'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | We don't give advice to elders we take advice from them Supriya Sule suggestive statement about Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य

देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली ...

MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर - Marathi News | Maharashtra Public Service Commission has announced the dates of aptitude test | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत काैशल्य चाचणीच्या तारखा जाहीर

जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये १ हजार ४९८ उमेदवारांचा समावेश ...

Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | India Aghadi leaders desire to establish power Supriya Sule reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे नसली तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी - Marathi News | Threatening to molesed and defame the young woman by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

आरोपीने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले, नंतर मात्र पुन्हा लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली ...

बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन - Marathi News | Indecent behavior with a female employee working as a constable by a bank official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

व्हॉईस कॉल करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ...

४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले - Marathi News | 4 kg dry fruits at just Rs 399 After seeing the offer I clicked and lost two lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले

पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत संशयितांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ७९ हजार ४०० रुपये वळते करून घेतले ...

निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले - Marathi News | Burglary just behind Nigdi Police Station The police found out too late | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागेच घरफोडी; पोलिसांना उशिरा कळाले

चोरट्याने घरातील कपाटामधील ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला ...