लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सहायक पोलिस आयुक्तांचाही समावेश - Marathi News | Transfers of 21 Police Officers in Pune City Police Force; Including Assistant Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सहायक पोलिस आयुक्तांचाही समावेश

यामध्ये ५ सहायक पोलिस आयुक्त, ५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस निरीक्षक आणि २ उपनिरीक्षक यांचा समावेश आहे... ...

खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे! - Marathi News | MP Sir; NDA hill in Kothrud area, don't ignore BDP murlidhar mohol pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत... ...

पायाची मसाज घेणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाची बदली अन् ५ हजारांचा दंड - Marathi News | Transfer of 'that' police sub-inspector in Pune who took foot massage and fined 5 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायाची मसाज घेणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाची बदली अन् ५ हजारांचा दंड

आता त्या उपनिरीक्षकाची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली असून, त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे... ...

घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, पतीच्या कृत्याचे बिंग फुटले; चंदननगर भागातील घटना - Marathi News | Wife's shooting with hidden camera in house, husband's actions bing broke; Incidents in Chandannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, पतीच्या कृत्याचे बिंग फुटले; चंदननगर भागातील घटना

घराची साफसफाई करताना पत्नीच्या हाती हा छुपा कॅमेरा लागला आणि पतीच्या कृत्याचे बिंग फुटले... ...

पुण्यात कुमठेकर रस्त्यावरील मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, एकाचा गुदमरून मृत्यू  - Marathi News | Fierce fire in girls' hostel on Kumthekar road in Pune, one died of suffocation  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कुमठेकर रस्त्यावरील मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, एकाचा गुदमरून मृत्यू 

दरम्यान आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते... ...

घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना - Marathi News | The wife's second husband was killed with a sharp knife after breaking into the house; Incidents in central Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे.... ...

Pune: डॉ. तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध - Marathi News | 70 calls in 5 months between doctors ajay Taware and Amar Makandar; Recovery from illegal business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध

अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे... ...

'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | We don't give advice to elders we take advice from them Supriya Sule suggestive statement about Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य

देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली ...