लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल - Marathi News | 12 workers injured in Dive Ghat due to overturning of tempo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल

हा अपघात दिवे घाटातून पुण्याकडे येताना दुसर्‍या वळणावर सकाळी साडेआठ वाजता घडला. ...

‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Kurulkar does not consent to 'polygraph', 'vice layer' tests; The court rejected the application of 'ATS' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला

चाचण्यांसंबंधीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने एटीएसला मोठा धक्का बसला आहे..... ...

बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास - Marathi News | Baramati molestation with minor girl, one sentenced to rigorous imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास

पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.... ...

प्रियकराने कर्जाचे हप्ते न भरल्याने प्रेयसीची आत्महत्या, पुण्यातील घटना - Marathi News | Girlfriend's suicide due to non-payment of loan installments by boyfriend, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराने कर्जाचे हप्ते न भरल्याने प्रेयसीची आत्महत्या, पुण्यातील घटना

याप्रकणी प्रेयसीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune Crime: ‘क्रिप्टो’त प्रचंड पैसा आहे, म्हणत उकळले २५ लाख - Marathi News | 'Crypto' has huge money, says 25 lakhs stolen pune latest marathi crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘क्रिप्टो’त प्रचंड पैसा आहे, म्हणत उकळले २५ लाख

हा प्रकार २४ सप्टेंबर २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला... ...

१५ वर्षीय मुलीचा शाळेतच विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | 15-year-old girl molested at school; Shocking types in Pune crime latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ वर्षीय मुलीचा शाळेतच विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय मुलाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

Pimpri Chinchwad Crime: पावडर विकायला आले अन् दागिने घेऊन गेले; चिंचवडगावमधील प्रकार - Marathi News | Came to sell powder and took jewellery; Type in Chinchwadgaon pune crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावडर विकायला आले अन् दागिने घेऊन गेले; चिंचवडगावमधील प्रकार

हळदीचे पाणी करून दिशाभूल... ...

शंभरी पार करणाऱ्या शिवाजी पूलाचा ‘हॅपी बर्थ डे’; ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेतली शपथ - Marathi News | 'Happy Birthday' to Shivaji Poola who crossed 100; Took an oath to preserve historical buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभरी पार करणाऱ्या शिवाजी पूलाचा ‘हॅपी बर्थ डे’; ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेतली शपथ

भारताच्या अभिमानास्पद ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, भगवे झेंडे फडकवित आणि १०० रंगीत फुगे हवेत सोडत छत्रपती शिवाजी पूलाचा १०० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला... ...