लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेची सहाव्या मजल्यावरून उडी - Marathi News | The teacher jumped from the sixth floor after getting tired of the trouble of her engineer husband | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेची सहाव्या मजल्यावरून उडी

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल ...

फडणवीसांविरोधात संघाचा नाराजीचा सूर; सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sangh tone of displeasure against Fadnavis Secret explosion of Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांविरोधात संघाचा नाराजीचा सूर; सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट

फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका घेतल्यास भाजपला फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना केंद्रात पाठवा ...

Pune Ganpati: अठराशे ‘सीसीटीव्ही’ बाॅम्ब स्कॉडसह गणेशोत्सवात ७ हजार पोलिसांची गस्त - Marathi News | 7000 policemen patrolled during Ganeshotsav with eighteen hundred CCTV bomb squads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: अठराशे ‘सीसीटीव्ही’ बाॅम्ब स्कॉडसह गणेशोत्सवात ७ हजार पोलिसांची गस्त

पुण्यातील गणेशोत्सवावेळी अन्य शहरांसह परदेशातूनदेखील भाविक शहरात येत असतात ...

गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा - Marathi News | Changes in traffic on the occasion of Ganaraya's arrival; Use 'these' alternative roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

शहरात अनेक भागात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार ...

दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल - Marathi News | 12 workers injured in Dive Ghat due to overturning of tempo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल

हा अपघात दिवे घाटातून पुण्याकडे येताना दुसर्‍या वळणावर सकाळी साडेआठ वाजता घडला. ...

‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Kurulkar does not consent to 'polygraph', 'vice layer' tests; The court rejected the application of 'ATS' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पॉलिग्राफ’, ‘व्हाइस लेअर’ चाचण्यांना कुरूलकरची संमती नाही; ‘एटीएस’चा अर्ज न्यायालयाने फेटाळला

चाचण्यांसंबंधीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने एटीएसला मोठा धक्का बसला आहे..... ...

बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास - Marathi News | Baramati molestation with minor girl, one sentenced to rigorous imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास

पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.... ...

प्रियकराने कर्जाचे हप्ते न भरल्याने प्रेयसीची आत्महत्या, पुण्यातील घटना - Marathi News | Girlfriend's suicide due to non-payment of loan installments by boyfriend, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराने कर्जाचे हप्ते न भरल्याने प्रेयसीची आत्महत्या, पुण्यातील घटना

याप्रकणी प्रेयसीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...