लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे - Marathi News | 11 crore malpractices in work SIT inquiry into pre-monsoon works of municipality, Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे

पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले ...

पुणे तुंबल्यानंतर महापालिकेला जाग; पूर व्यवस्थापनासाठी ९८ कोटींच्या निविदेला मंजुरी - Marathi News | Wake up to the Municipal Corporation after the collapse of Pune 98 crore tender for flood management approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तुंबल्यानंतर महापालिकेला जाग; पूर व्यवस्थापनासाठी ९८ कोटींच्या निविदेला मंजुरी

शहरातील प्रमुख नाले खोल करून पुराचा धोका कमी करणार तसेच शहराच्या विविध भागात पावसाळी गटारे टाकणार ...

हिंजवडीत अपघात; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | Bhujbal Vasti car accident video viral in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत अपघात; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याने पायी जात असताना तिच्या पाठीमागून भरधाव कार आली. ...

Pune: इनामगावमध्ये झोपलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Pune: Leopard attacks sleeping family in Inamgaon, 12-year-old boy seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इनामगावमध्ये झोपलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

बिबट्या मुलाला घेऊन जात असलेले पाहून मुलाच्या आईने केलेल्या आराडाओरड्याने बिबट्या निघून गेला. त्यामुळे मुलाचा जीव वाचला... ...

Pimpri Chinchwad: तळवडेत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, गुन्हा दाखल - Marathi News | Brutally murdering a young man in Talwad due to animosity, case registered Pimpri Chinchwad crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळवडेत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, गुन्हा दाखल

तळवडे येथे सोमवारी (दि. १०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.... ...

फर्गुसन रोडवरील अनाधिकृत शॉपिंग मॉलवर पालिकेचा हातोडा, ५ हजार चौरस फूट बांधकाम पाडले - Marathi News | A hammer on an unauthorized shopping mall on Ferguson Road cleared an area of five thousand square feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्गुसन रोडवरील अनाधिकृत शॉपिंग मॉलवर पालिकेचा हातोडा, ५ हजार चौरस फूट बांधकाम पाडले

पुणे महापालिका प्रशासनाने वकील देवून आठ वर्ष चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. या कारवाई बाबात उच्च न्यायालया मध्ये कॅव्हेट दाखल केली होती... ...

कॉलगर्लच्या नावाने खंडणी, कॉल सेंटरचा पर्दाफाश; सेक्स टॉर्शनमुळे तरुणाने केली होती आत्महत्या - Marathi News | Extortion in the name of callgirls, call centers exposed; A young man ended life torsion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलगर्लच्या नावाने खंडणी, कॉल सेंटरचा पर्दाफाश; सेक्स टॉर्शनमुळे तरुणाने केली होती आत्महत्या

कॉल सेंटरवर छापा टाकून ते चालविणाऱ्या सहा जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला..... ...

ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना - Marathi News | Online job for two lakh! Fraud by gaining trust, incident at Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणार्‍या ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.... ...