लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण - Marathi News | Monsoon Update 2024: 20 percent less rain than average in the country! An environment of concern for the agricultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत... ...

PMO कार्यालयात सल्लागार असल्याचे सांगून ५० लाखांची फसवणूक; कौन्सिल हॉल परिसरातील घटना - Marathi News | 5 million fraud by claiming to be a consultant in the PMO office; The event took place in the council hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMO कार्यालयात सल्लागार असल्याचे सांगून ५० लाखांची फसवणूक; कौन्सिल हॉल परिसरातील घटना

याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढविणार- दिलीप वळसे पाटील - Marathi News | We will contest the Assembly elections only through Mahayuti - Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढविणार- दिलीप वळसे पाटील

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) देशभरात ४०० जागा मिळतील असे वातावरण होते. पण तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर अनेक बदल होण्याचा अंदाज असल्याचेही ते म्हणाले.... ...

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना - Marathi News | A woman walking on the road was hit by a ready mix tanker Woman injured incident on Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना

डंपर, रेडीमिक्स, पाण्याचे टँकर या अवजड वाहनांचे चालक राजरोजपणे बेकायदेशीररित्या नियमांना बगल देत वाहने चालवतात ...

Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध - Marathi News | 20 thousand grant to Dindi Chief Minister eknath shinde announcement welcome from temple trusty oppose by varkari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी करत असलेला विरोध व्यक्तिगत आहे, देवस्थानची प्रतिक्रिया ...

Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Onion Bajarbhav in nashik, pune market yards check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ 46 हजार क्विंटलची आवक झाली. काय बाजारभाव मिळाला? ...

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी - Marathi News | Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या ...

Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी - Marathi News | Two killed in three accident One seriously injured in Talegaon Dabhade, wakad, bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

चालकांच्या निष्काळजीपणामुळे तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड येथे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी ...