लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Crime: भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला - Marathi News | Forcible theft again in Bhosle Nagar area; 85 tola gold, diamond jewelery stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला

या जबरी चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.... ...

आरक्षण अडविण्यात छगन भुजबळांचा हात; माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा आरोप - Marathi News | Chhagan Bhujbal's hand in blocking reservation; Allegation of former MP Haribhau Rathod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षण अडविण्यात छगन भुजबळांचा हात; माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा आरोप

राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत भुजबळ यांचा समावेश असतानाही बाहेर येऊन ते यूटर्न घेतात, असा आरोपी त्यांनी यावेळी केला.... ...

Bhidewada Memorial: भिडेवाडा स्मारकासाठी तीन आराखडे सादर; एका आराखड्याची होणार निवड - Marathi News | Three designs submitted for Bhidewada memorial; The municipality will soon choose a plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाडा स्मारकासाठी तीन आराखडे सादर; महापालिका लवकरच करणार एका आराखड्याची निवड

लवकरच आयुक्तांपुढे त्याचे सादरीकरण करून त्यातील एका आराखड्याची निवड केली जाणार आहे.... ...

शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका - Marathi News | Dismissal of the Shinde Committee and demand for cancellation of Kunbi entries inappropriate; Role of Eknath Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील जबाबदार नेत्यांनी तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले..... ...

Pimpri Chinchwad: ‘रागाने का पाहतो’ विचारले, डोक्यात दारूची बाटली फोडली - Marathi News | Asks 'why do you look angry', smashes a liquor bottle on his head crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘रागाने का पाहतो’ विचारले, डोक्यात दारूची बाटली फोडली

ही घटना रविवारी (दि.२६) आकुर्डी येथे घडली... ...

सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवलेंनी केली कर्मचार्‍यांची ७० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Sinhagad institute founder Maruti Navale cheated employees of 70 lakhs, a case has been registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवलेंनी केली कर्मचार्‍यांची ७० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मारुती निवृत्ती नवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन - Marathi News | currupt Ex-Commissioner Shailaja Darade granted bail pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन

पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.... ...

भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था - Marathi News | Passengers poisoned in Bharat Gaurav Yatra train, arrangement for treatment of passengers at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

Pune News: चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. ...