लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा - Marathi News | Sharda Gajanana array of leafy vegetables in the market yard Sri gabhara was decorated with around 10 thousand stones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा

मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली ...

गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हुन अधिक नागरिक जखमी, भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Bee attack during Ganesha immersion More than 150 civilians injured incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हुन अधिक नागरिक जखमी, भोर तालुक्यातील घटना

भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांवर उपचार सुरु ...

‘दोन दिवसात १२ लाख दिले नाही तर...' उद्योजकाचे अपहरण करून १ कोटींच्या खंडणीची मागणी - Marathi News | 'If 12 lakhs is not paid in two days...', the entrepreneur was kidnapped and demanded a ransom of 1 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दोन दिवसात १२ लाख दिले नाही तर...' उद्योजकाचे अपहरण करून १ कोटींच्या खंडणीची मागणी

खंडणी न दिल्यास उद्योजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली ...

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना.. - Marathi News | Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता ...

शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडेल असे काम अधिकाऱ्यांनी करावे; अजित पवारांची अपेक्षा - Marathi News | Officials should do work that adds to the beauty and glory of the city Expectation of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडेल असे काम अधिकाऱ्यांनी करावे; अजित पवारांची अपेक्षा

अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले ...

Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी - Marathi News | Pune Ganpati Rotating immersion just rotated No road map no speaker Administration failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी

नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नसतानाही महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सलग तिसऱ्या वर्षी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले हाेते ...

मुंबईसह राज्यातील तीन प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग - Marathi News | Speeding up the land acquisition process for three projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यातील तीन प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, विस्तारित समृद्धी महामार्ग आणि पुणे रिंग रोड या तीनही प्रकल्पांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. ...

गुंडांनी शस्त्र बाळगले, पोलिसांनी घरातून उचलले; गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम - Marathi News | Gangsters armed, police picked up from home; Special campaign of Anti-Gundam Squad in Ganeshotsav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंडांनी शस्त्र बाळगले, पोलिसांनी घरातून उचलले; गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम

गुंडा विरोधी पथकाचा गुन्हेगारांनी घेतला धसका ... ...