लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार - Marathi News | The Center should not take a passive stance on the issue of reservation, it should find a way out early - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार

केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे... ...

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार - Marathi News | MNS preparation for 21 Vidhan Sabha seats in Pune district; With alliance or independent, Raj Thackeray will decide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांवर मनसेची तयारी; युतीबरोबर की स्वतंत्र, राज ठाकरे ठरवणार

विधानसभेच्या शहरातील ८ जागांसह जिल्ह्यातील २१ जागांवर आमची तयारी सुरू आहे असे मनसेकडून सांगण्यात येत आहे... ...

"लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार..." खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीत - Marathi News | "I will focus on solving people's problems..." After becoming an MP, Sunetra Pawar is in Baramati for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार..." खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीत

सर्वांना भेटून मला आनंद झाला, त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे, त्या सर्वांचे खूप आभार, अशा शब्दांत खासदार सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली..... ...

पुण्यात भाजपाच्या दोन गटात वादावादी; श्री शंकर महाराज मठातील घटना - Marathi News | Argument between two factions of BJP in Pune; Incidents at Sri Shankar Maharaj Math | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाच्या दोन गटात वादावादी; श्री शंकर महाराज मठातील घटना

पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठ हा शंकर बाबा भक्तांसह पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे... ...

Pune: पुण्यात तरुणीचा भलताच जीवघेणा स्टंट; टेरेसवरून थेट तरुणाच्या हाताला लटकली, पहा व्हिडिओ - Marathi News | Young woman's fatal stunt in Pune It hung directly from the terrace on the young man hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात तरुणीचा भलताच जीवघेणा स्टंट; टेरेसवरून थेट तरुणाच्या हाताला लटकली, पहा व्हिडिओ

एका इमारतीच्या टेरेसवरून तरुणी तरुणाच्या हाताला लटकली असून अशा जीवघेण्या प्रकारात तरुणीचा जीव जाण्याची शक्यता व्हिडिओमधून दिसतीये ...

पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच; ४ वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरीला - Marathi News | Burglary session continues in Pune city; Four and a half lakh worth of goods were stolen in 4 different house burglaries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच; ४ वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

शहरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... ...

पीएमआरडीए ऍक्शन मोडवर! हिंजवडीत धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरु - Marathi News | PMRDA on action mode! Action started on dangerous hoardings in Hinjewadi  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए ऍक्शन मोडवर! हिंजवडीत धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरु

गुरुवारी (दि.२०) रोजी वाकड हिंजवडी रस्त्यावर दुपार नंतर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात झाली असून, साठ बाय चाळीस फूट होर्डिंग काढण्याचे काम सुरु आहे... ...

Pimpri Chinchwad: जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | Incident in Hinjewadi area, young man extorted 26 lakhs on the pretext of high refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याच्या बहाण्याने तरुणाला २६ लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...