Pune, Latest Marathi News
याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत..... ...
कार्ला येथील मंडल कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली..... ...
येरवड्यातील ५० मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या ७० मुले वास्तव्याला आहेत ...
या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे..... ...
रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जातीये ...
प्रशासनाने तात्पुरती कारवाई न करता कोणतीही घटना घडल्यावर नागरिकांच्या सहभागाने कठोर कारवाई केली पाहिजे ...
संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला ...
हडपसर व वडगाव शेरी या २ जागेत मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात ...