Pune, Latest Marathi News पुनरावर्तन मोहीम : गतवर्षी २३ हजार किलो शाडू माती संकलित ... देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न ... विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत ... नव्या युगात उत्सवाचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्यासाठी उचित कार्यक्रम आखले तर हा उत्सव कालातीत आणि प्रेरणादायी ठरेल! ... कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख करून देत, मुलगा आणि मुली यांच्यामध्ये दुजाभाव करू नका असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे ... मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली ... भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांवर उपचार सुरु ... खंडणी न दिल्यास उद्योजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली ...