लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास - Marathi News | Accident at Pune Metro Station One died after falling from the escalator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास

पुण्याच्या मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा सरकत्या जिन्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना जिल्हा न्यायालय स्थानकात घडली. ...

वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला, अध्यक्षपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती - Marathi News | For the third time in a year, PMPML has changed its caretaker, Ashish Yerekar has been appointed as the president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरात तिसऱ्यांदा पीएमपीएमएलचा कारभारी बदलला, अध्यक्षपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती

या अगोदर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. संजय कोलते हे काम पाहत होते. ...

पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ - Marathi News | The bridge wall collapsed Neglect of Irrigation and Construction Department Warkari play with their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ

संत तुकाराम महाराज पालखी वरवंड येथे मुक्कामी येत असून या तुटलेल्या कठड्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे ...

पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास टळली; धरणाच्या पाणीसाठयात वाढ - Marathi News | Water cut in Pune city averted immediately Increase in the water storage of the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास टळली; धरणाच्या पाणीसाठयात वाढ

गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालीये ...

Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Many accidents during monsoon tourism Important decision of Bhimashankar forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय

लोणावळ्यातून एक कुटुंब वाहून गेले तर आज पुन्हा एक तरुण धबधब्याखाली उडी मारल्याने वाहून गेला ...

Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी - Marathi News | metro safari of Varakri in Pune for sant dnyaneshwar and tukaram maharaj sohala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी

वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला ...

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला - Marathi News | Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ...

लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले - Marathi News | Rescue operation in Lonavala ends; Bodies of 5 tourists who were washed away in Bhushi dam were found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले

भुशी धरणाच्या मागील बाजूला एका धबधब्याच्या प्रवाहात 9 जण वाहून गेले, त्यापैकी ४ जण वाचले तर ५ जणांचा बुडून मृत्यू झाला ...