लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Market price of tomato in Pune, Nagpur market Read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली. ...

Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र - Marathi News | 5th, 8th scholarship merit list announced; 31 thousand 394 students eligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र

यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले ...

टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक - Marathi News | The lure of a good profit if the task is completed 16 lakh fraud of two by cyber thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला सांगितले ...

सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा - Marathi News | Case against nine persons including former corporator in case of murder of Sarai criminal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे ...

शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार - Marathi News | The rainy season is now over with school; The state is starting strong, it will rain well in the month of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४% इतका पाऊस पडण्याची शक्यता ...

नीरा खोऱ्यातील धरणामधील पाण्याची पातळी वाढली - Marathi News | The water level in the dam in Neera valley increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणामधील पाण्याची पातळी वाढली

निरा खोऱ्यातील धरणावर पाऊस बरसला असून, सर्व धरणातील पाणीसाठा वाढत असून, सोमवारी १ जुलै रोजी निरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर धरणावर पावसाला सुरुवात झाली. ...

स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन - Marathi News | Freedom fighter social activist Prematai Purav passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन

गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ...

Tamhini Ghat Accident : मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली - Marathi News | Tamhini Ghat Accident: Father's death captured on daughter's mobile camera; She jumped to her life in the waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली

तरुणाला कुंडात पोहण्याचा मोह आवरला नाही, इथेच घात झाला आणि पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला ...