लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | Fraud of 29 lakhs on the pretext of getting a job in the army One from Kolhapur was arrested by Military Intelligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा - Marathi News | 432 crores tax collected in Pimpri Chinchwad Municipal Corporation coffers in the first quarter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला ...

नव्या मालिकेच्या निमित्ताने सुबोध भावे रमला कॉलेजच्या आठवणीत; म्हणाला, 'तेव्हा माझं अफेअर...' - Marathi News | Subodh Bhave new serial Tu Bhetashi Navyane he recalls his college days in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या मालिकेच्या निमित्ताने सुबोध भावे रमला कॉलेजच्या आठवणीत; म्हणाला, 'तेव्हा माझं अफेअर...'

कॉलेजमध्ये हिरवळ होती, पण तेव्हा... ...

Zika Virus: पुण्यात वाढताेय झिकाचा धाेका; २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण, कम्युनिटीमध्ये संसर्ग झाल्याची शक्यता - Marathi News | Zika outbreak is increasing in Pune 7 patients so far including 2 pregnant possible community transmission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात वाढताेय झिकाचा धाेका; २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण, कम्युनिटीमध्ये संसर्ग झाल्याची शक्यता

झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले असून, पहिल्या रुग्णाला संसर्ग काेठून झाला, याचा धागादाेरा सापडत नाही ...

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना - Marathi News | Wife stabs husband with knife on suspicion of having immoral relationship, incident in Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना

याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.... ...

"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका - Marathi News | "They were going to murder you...", Controversial criticism of Congress city president on BJP city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका

दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे... ...

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला - Marathi News | Tukaram Maharaj palkhi ceremony chaos sloganeering in Urli Kanchan Nagara police pulled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली, पुढे पालखी नगारा पोलिसांनी स्वतः ओढत नेला ...

पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत... ...