लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद - Marathi News | Record of crops on 65 percent area in the state on mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद

मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. ...

पुणे-पुणे-पुणे...! पुण्यानेच फाईव्ह स्टारचे दिवस दाखविले; भारत एनकॅप चाचण्या चाकनमध्येच होणार - Marathi News | Safety testing of new vehicles now only in India; The test will be held in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पुणे-पुणे...! पुण्यानेच फाईव्ह स्टारचे दिवस दाखविले; भारत एनकॅप चाचण्या चाकनमध्येच होणार

स्टार रेटिंग म्हणजे काय ?... ...

लोणावळ्याचा फौजदार म्हणतो, रिपोर्ट पाठवतो, दीड लाख द्या! लाचप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Faujdar of Lonavala says, send report, give one and a half lakh! A case has been registered in connection with bribery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याचा फौजदार म्हणतो, रिपोर्ट पाठवतो, दीड लाख द्या! लाचप्रकरणी गुन्हा दाखल

देवीदास हिरामण करंडे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.... ...

ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले? ‘सीसीटीव्ही’त दिसले दोन्ही आरोपी - Marathi News | Who supplied drugs to Lalit Patil? Both the accused were seen on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला ड्रग्ज कुणी पुरवले? ‘सीसीटीव्ही’त दिसले दोन्ही आरोपी

मुख्य आरोपीसह नाशिक जिल्ह्यातील दोघांचा शोध सुरू... ...

आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन - Marathi News | Imprisonment of the accused for an unlimited period is a violation of fundamental rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.... ...

धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश - Marathi News | Director fined Rs 3 crore for non-cashing of cheques, military court orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश

दंड रकमेचा भरणा न केल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.... ...

Pune Crime: पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ व्यक्तीस भागडी-शिंगवे रस्त्यावर लुटले - Marathi News | Senior man robbed on Bhagadi-Shingwe road by claiming to be police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ व्यक्तीस भागडी-शिंगवे रस्त्यावर लुटले

याबाबत विश्वनाथ निवृत्ती उंडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.... ...

सरकारी योजनेतून कर्ज घेताना फसला! तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Cheated in taking a loan from the government scheme! A fraud of around eight lakh rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारी योजनेतून कर्ज घेताना फसला! तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक

ही घटना गुरुवारी (दि.५) रावेत येथे घडली... ...