लगेच बँक खात्याची माहिती येते आणि अमुक-अमुक रक्कम या खात्यावर भर नाहीतर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणीला पाठवू अथवा सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी येते अन् पीडित सेक्सटॉर्शनचा बळी ठरतो.... ...
नीरा खोऱ्यातील या चार धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६ टक्के जास्त पाणी असून वीर धरणामध्ये सध्या २६.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नीरा-देवधर धरणात १२.४९ टक्के, भाटघर धरणात १४.४७ टक्के, गुंजवणी धरणात १९.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...