लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Maharashtra Police: पाईप बॅन्ड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | Maharashtra Police: Maharashtra Police overall winner in pipe band competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाईप बॅन्ड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपद

या स्पर्धेमध्ये पाईप बँड संघाने सलग सहावे सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला आहे... ...

कृषी विभागाचा कांदा उत्पादन घाेळ उठला शेतकऱ्यांच्या जीवावर - Marathi News | Onion production of agriculture department has cost the lives of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचा कांदा उत्पादन घाेळ उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन ...

Pune: प्लस व्हॅलीतील कुंडात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश - Marathi News | The dead body of a youth who drowned in a pond in Plus Valley has been recovered successfully | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लस व्हॅलीतील कुंडात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

१२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पौड पोलिस स्टेशनमधील लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमला रेस्क्यूकरिता मदतीचा फोन आला होता... ...

YCM रुग्णालयातील कॅशियरवर गुन्हा दाखल, बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार - Marathi News | Case registered against cashier of YCM hospital, embezzlement of money by editing bill receipts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :YCM रुग्णालयातील कॅशियरवर गुन्हा दाखल, बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

याप्रकरणी संजीव शांताराम भांगले (५७, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.... ...

Pimpri Chinchwad: कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | A gang of thieves in companies jailed; Use of minors for theft pune latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.... ...

पती-पत्नी अमेरिकेत, खटला पुण्यात, व्हीसीवरून झाला घटस्फोट! वडिलांना दिली 'पॉवर ऑफ ॲटर्नी' - Marathi News | Husband and wife in America, case in Pune, divorced over VC! Power of attorney given to father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नी अमेरिकेत, खटला पुण्यात, व्हीसीवरून झाला घटस्फोट! वडिलांना दिली 'पॉवर ऑफ ॲटर्नी'

२०२१ मध्ये त्याने दावा दाखल केला होता. त्याचे रूपांतर परस्पर संमतीमध्ये होऊन दावा निकाली निघाला... ...

Pune: अहमदनगर - पुणे रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies in collision with speeding truck on Ahmednagar-Pune road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अहमदनगर - पुणे रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution business under the name of Ayurvedic massage treatment center; A case has been registered in Sahakarnagar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी उमेश मलाप्पा तराळ (रा. बालाजी हाऊसिंग सोसायटी, बालाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.... ...