लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Talawade Fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन - Marathi News | Another woman in the Talwade fire incident died during treatment at Sassoon Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: तळवडे आग दुर्घटनेतील आणखी एका महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १४ इतकी झाली आहे ...

अपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखांची लाच; पहाटे २ वाजता पकडले - Marathi News | A bribe of one and a half lakhs was demanded to return the car in the accident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखांची लाच; पहाटे २ वाजता पकडले

पहाटे २ वाजता केली कारवाई, सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक ...

तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार - Marathi News | Begum Parveen Sultana's singing has emerged as a sixty-year-old singer, despite her poor health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

आलाप घेतल्यानंतर दम लागत असल्याचे रसिकांना कळत होते, तरीदेखील बेगम परवीन सुलताना यांनी आपली पेशकश जारी ठेवली ...

लैंगिक संबंधाला नकार दिल्याने डोक्यात हातोडा घालून खून! - Marathi News | Killed with a hammer on the head for refusing sex! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लैंगिक संबंधाला नकार दिल्याने डोक्यात हातोडा घालून खून!

पालामधील महिलेच्या मृत्यूचे उकलले गूढ : दुचाकी, २५० सीसीटीव्हींच्या मागावरून गुन्हा उघडकीस ...

भात गिरणीतून शेतकरी तरुणांसाठी घरबसल्या रोजगार, काय आहेत वैशिष्टये? - Marathi News | Latest News Employment for Farmer Youth through Mini Rice Mill | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरगुती भात गिरणी आणि भात मळणी यंत्राद्वारे तरुणांना रोजगार

घरगुती भाताची गिरणी आणि भात मळणी यंत्र या दोन्ही यंत्राद्वारे घरबसल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे. ...

किसान एक्स्पोला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ  - Marathi News | Agricultural schemes reached farmers through Kisan Exhibition in Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिकांपासून ते स्मार्टशेतीपर्यंत, किसानद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या कृषी योजना

किसान एक्स्पोत कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळाली. ...

Pune: सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू, बाळासह दोघे जखमी - Marathi News | Fatal accident on Saswad-Kapurhol road; Two including a woman died on the spot, two including a child were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू, बाळासह दोघे जखमी

महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत... ...

Pune: पोलीस आयुक्तांची नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी; वर्षभराच्या आत ६४९ आरोपींवर मोक्का - Marathi News | Ritesh Kumar's not out mcoca century; Within a year, 649 accused were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांची नॉट आउट ‘मोक्का’ सेंच्युरी; वर्षभराच्या आत ६४९ आरोपींवर मोक्का

यातून तब्बल १०० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली असून, पोलिस आयुक्तांनी मोक्काचा प्रभावी वापर केल्यामुळे शहरातील अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.... ...