लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Abuse of a minor girl for 15 days Also forced to engage in prostitution a shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना

वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार मुलगी परत करू शकली नाही, म्हणून शेजारील जोडप्यांनी तिचे अपहरण करून वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले ...

डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून पोटगी नाकारता येणार नाही; पतीला न्यायालयाचा दणका - Marathi News | Alimony cannot be denied husband order to court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून पोटगी नाकारता येणार नाही; पतीला न्यायालयाचा दणका

माझे उत्पन्न कमी आहे, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे मला पोटगी देणे शक्य होणार नाही असे पतीने सांगितले होते ...

अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल - Marathi News | Finally, the auction of one income income tax collection of eighteen and a half lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल

महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल ...

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप - Marathi News | The murderous father who abused the daughter of Pot gets life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला होता ...

डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती - Marathi News | Dr. Cyrus Poonawala should be awarded the Bharat Ratna Sharad Pawar request to the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती

सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या लसमुळेच कोरोनाचा उद्रेक कमी करणे शक्य झाले ...

Pune: टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश - Marathi News | Court orders return of TET scam accused's jewellery pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अश्विनकुमार याला पोलिसांनी २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती.... ...

Pune: २४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा, एसीबीची कारवाई - Marathi News | ACB's action against the technician of Mahavitaran who demanded a bribe of 24 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा, एसीबीची कारवाई

याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.... ...

Pune: शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा - Marathi News | Youth attempted suicide due to abuse, 15 people including builder booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...