लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक - Marathi News | Woman cheated out of Rs 20 lakh by taking out loan in her name, claiming that there were drugs in the parcel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक

- मोबाइल क्रमांकधारक, बँक खातेधारक, खातेदार भारत इंटरप्रायजेस यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. ...

कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल - Marathi News | How to prevent domestic violence? Cases are being registered day after day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल

-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पाच महिन्यांत ८० गुन्ह्यांची नोंद ...

पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले - Marathi News | She came to her mother because she did not get along with her husband she got involved with someone else, he refused and the married woman ended her life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

दुसऱ्याकडे लग्नाचा आग्रह केला असता त्याने नकार दिला, तसेच पतीने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते, नैराश्यातून तिने आत्महत्या केली ...

लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई - Marathi News | Bribe Case Assistant Engineer of Mahavitaran arrested in bribery case; Pune Anti-Corruption Department takes action in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई

यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. ...

प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | pune news Ward formation process likely to be announced in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. ...

राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू - Marathi News | Heartbreaking incident at Rajgad; 20-year-old girl who came for trekking falls into 150 feet deep gorge, dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली ...

अजूनही उंदीर फिरताहेत; औषध फवारणी अपूर्ण, यशवंतराव नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने नक्की काय केलं? - Marathi News | Rats are still roaming around; Spraying of pesticides is incomplete, what exactly did the management of Yashwantrao Theatre do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही उंदीर फिरताहेत; औषध फवारणी अपूर्ण, यशवंतराव नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने नक्की काय केलं?

नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली तरी आतील काही भागात उंदरांचा वावर अद्यापही दिसून येत असल्याची तक्रार काही कलाकारांनी केली आहे ...

पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये - Marathi News | Inflows reduced due to rain, vegetables crossed the 100 mark; prices of leafy vegetables are beyond the reach of the common man, a bundle costs Rs 70 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली असून काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे ...