लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे - Marathi News | We do not have any proposal for merger; Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...

भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in accident on Bhigwan-Baramati road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. ...

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..." - Marathi News | Will the ajit pawar sharad pawar reconciliation? Sunil Tatkar said, That's the topic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळालेले आहे. ...

आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार - Marathi News | Now we will expand the party and then fight the elections together Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार

लाडक्या बहिणीच काय पण कोणत्याही समाज घटकावर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही ...

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | MahaRERA registration certificate of housing projects will provide basic and important information; consumers will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. ...

Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Heavy rains begin in Pune with gale force winds; Citizens panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ...

अनाथ मुलींशी लग्न लावण्यासाठी उकळले पैसे,अज्ञातावर गुन्हा - Marathi News | Money extorted to arrange marriage of orphan girls, crime against unknown person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनाथ मुलींशी लग्न लावण्यासाठी उकळले पैसे,अज्ञातावर गुन्हा

अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागातील शेकडो तरुणांची फसवणूक झाली ...

बस तिकीट दरवाढीमुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नामध्ये तब्बल ५० टक्के वाढ - Marathi News | pune news bus ticket price hike leads to 50 percent increase in PMP income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस तिकीट दरवाढीमुळे 'पीएमपी'च्या उत्पन्नामध्ये तब्बल ५० टक्के वाढ

- दैनिक पासची किंमत ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये, दरवाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवास खर्चात लक्षणीय वाढ; अधिक पैसे मोजावे लागत असल्याने प्रवासी हैराण    ...