लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Pune Water Supply News: निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का? - Marathi News | Pune Water Supply Water supply to half of Pune will be closed on Thursday See if water will come to your area? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का?

गुरुवारी (१२ जून) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी (१३ जून) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून थाटले व्यवसाय; नवीन महापालिका आयुक्त तरी अतिक्रमणे काढणार का? - Marathi News | Businesses flourished due to the patronage of political leaders; Will the new Municipal Commissioner remove encroachments? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून थाटले व्यवसाय; नवीन महापालिका आयुक्त तरी अतिक्रमणे काढणार का?

शहरात अनेक फळे, भाज्या व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो, हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करतात, यामुळे शहरात वाहतूककोंडी होते. ...

महिला अधिकाऱ्याला त्रास देणे भोवले; भाजप पदाधिकारी ओंकार कदमला महापालिका आयुक्तांचा दणका - Marathi News | Municipal Commissioner slams BJP office bearer Omkar Kadam for harassing female officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला अधिकाऱ्याला त्रास देणे भोवले; भाजप पदाधिकारी ओंकार कदमला महापालिका आयुक्तांचा दणका

कदमने महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली ...

उसन्या पैशांचा वाद; बुधवार पेठेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून - Marathi News | A dispute over money A woman working as a prostitute in Budhwar Peth was strangled to death with a cloth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसन्या पैशांचा वाद; बुधवार पेठेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

महिलेला तो व्यक्ती दररोज बुधवार पेठेत सोडत होता, त्याच्याकडून महिलेने ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते ...

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case: Hagawane JCB sale fraud case; Shashank's friend arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या

हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी ...

Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime: Andekar gang in trouble in extortion case; Case registered against six people including Shivam Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल

- शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. ...

Pune Crime : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून;चाकण येथील घटना - Marathi News | Pune Crime Cousin murdered by nephew over domestic dispute; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून;चाकण येथील घटना

चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे. ...

Organ Donation: यकृत, डोळे प्रत्यारोपणासाठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉर - Marathi News | Organ Donation: Miraj-Pune Green Corridor for Liver, Eye Transplants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Organ Donation: यकृत, डोळे प्रत्यारोपणासाठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉर

Pune News: मिरजेच्या सेवासदन रुग्णालयातून एका ७५ वर्षीय मृत रुग्णाच्या नातेवाइकांच्या संमतीने यशस्वी अवयवदान करण्यात आले. ...