लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू - Marathi News | Pistol displayed in land dispute in Kasarsai; Police begin investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी - Marathi News | Corona virus found in Pune city sewage Test conducted by National Chemical Laboratory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी

शहरातील बहुतांश सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात मे महिन्यापासून या विषाणूचे अंश मोठ्या संख्येने आढळून येत आहेत ...

बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू - Marathi News | Bus hits bike and takes it to the streets sister in law dies in accident while taking food with her in pune nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू

अपघातात दीर गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे ...

निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय? - Marathi News | If the elections are announced before August 15, 2 lakh new voters will miss out; what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय?

सध्या अंतिम असलेली अर्थात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या यादीनुसार हे दोन लाख मतदार यादीतून वगळले जाणार ...

ठाण्याप्रमाणे चांगल्या रस्त्यांसाठी पुण्यातही बांधकाम टीडीआरचा विचार करू; एकनाथ शिंदेची ग्वाही - Marathi News | Like Thane, we will consider construction TDR in Pune for better roads; Eknath Shinde assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाण्याप्रमाणे चांगल्या रस्त्यांसाठी पुण्यातही बांधकाम टीडीआरचा विचार करू; एकनाथ शिंदेची ग्वाही

रस्त्यांमुळे शहरांची ओळख बनते, खड्डेमय रस्ते असल्यास शहराची प्रतिमा मलिन होते ...

Pune: आरसीबीच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी; जल्लोष करणाऱ्या ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pun Riots on the streets after RCB win Case registered against 30 to 40 people who were celebrating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आरसीबीच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी; जल्लोष करणाऱ्या ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

एफसी रोडवरील गुडलक चौकात जमावाने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला, रस्त्यावरील वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीचे वर्तन करत, शांतता भंग करून फटाके फोडले ...

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल - Marathi News | Why did we miss the opportunity to dominate Pakistan? Prakash Ambedkar questions Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही? ...

Pune Water Supply News: निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का? - Marathi News | Pune Water Supply Water supply to half of Pune will be closed on Thursday See if water will come to your area? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का?

गुरुवारी (१२ जून) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी (१३ जून) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...