लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

नागपूर-पुणे रेल्वे मार्गाचे अंतर १०० किमीने कमी करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Efforts to reduce the distance of Nagpur Pune railway line by 100 km - Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-पुणे रेल्वे मार्गाचे अंतर १०० किमीने कमी करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री फडणवीस

अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा थाटात शुभारंभ ...

चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून - Marathi News | Chakan city water supply disrupted for 5 days; Citizens dependent on tankers and bottled water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून

चाकण शहराला पाणीपुरवठा जुन्या योजनेवरून केला जात असून दररोज सात ते साठ लाख लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो ...

PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार - Marathi News | If PMP buses are shut down, drivers and engineers will be deducted half a day's salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार

सद्यस्थितीत बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे ...

पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत - Marathi News | Compulsory land acquisition for 30 missing links in Pune city; Rs 1,000 crore required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार ...

'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन - Marathi News | Last farewell to beloved brother rupali chakankar is overwhelmed with grief on the day of Raksha Bandhan, his maternal uncle passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन

रक्षा बंधनासारख्या नात्यांच्या आणि स्नेहबंधांच्या सणाच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने चाकणकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला हा मोठा धक्का बसला ...

Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | 'My job is gone, I'm in trouble, all my money is gone', the worker took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल

कामगाराच्या पत्नीलाही कामावरून काढले, आणि कामगाराला कामावरून काढण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला ...

ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप - Marathi News | Raghunath Patil alleges that Ajit Pawar is the chairman of Malegaon factory just to bring down sugarcane prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप

ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार ...

‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला आमची सहमती; ढोल ताशा महासंघाची भूमिका - Marathi News | 'One team, one mandal', we agree with the decision of Ganesh Mandal; Dhol Tasha Federation's position | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला आमची सहमती; ढोल ताशा महासंघाची भूमिका

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत पथकांची संख्या जास्त असल्याने मिरवणूक उशिरा संपते, यावर उपाय म्हणून ‘एक मंडळ, एक ढोल-ताशा पथक’ अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे ...