लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी - Marathi News | Talks of MNS-Shiv Sena coming together come to an end MNS is preparing to contest all the seats in the Pune Municipal Corporation on its own. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

मनसे पुणे महापालिकेतील सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने युती होणार नसल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत ...

कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी - Marathi News | Konkan to London via Pune, the charm of Mangesh Parkar broom weaving art | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी

ना कोणता आधुनिक कारखाना, ना विपणन करणारी माणसं आणि ना डिजिटल मार्केटिंग ...

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांना खुला; शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर जाता येणार - Marathi News | Sinhagad Fort opens to tourists from June 5 Citizens will be able to visit the fort on Shivarajyabhishek Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांना खुला; शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर जाता येणार

सिंहगड बंद असताना वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ...

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती - Marathi News | Indian Army foiled Pakistan's 48-hour plan in 8 hours Defence Chief informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती

धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या ...

राज्यात या तीन जिल्ह्यांत फळ रोप निर्मिती केंद्र सुरु होणार; केंद्राकडून ३०० कोटींचा निधी - Marathi News | Fruit seedling production centers will be started in these three districts of the state; Fund of Rs 300 crores from the Center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या तीन जिल्ह्यांत फळ रोप निर्मिती केंद्र सुरु होणार; केंद्राकडून ३०० कोटींचा निधी

शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...

'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत - Marathi News | It will never happen here we will cancel the reservation of the slaughterhouse near the pilgrimage site Alandi Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत

तपोवन आश्रम असणाऱ्या पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे ...

पुणे महापालिकेला आली जाग; नाट्यगृहातील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाययोजनेला सुरुवात - Marathi News | Pune Municipal Corporation Measures to prevent rat infestation in theaters begin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेला आली जाग; नाट्यगृहातील उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाययोजनेला सुरुवात

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधीही सगळीकडे उंदीर फिरत होते, महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरला होता ...

'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे - Marathi News | Save Purandar stop the airport villagers from affected villages appeal to the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत ...