जमीन मोजणीवर परिणाम झाल्याचा दावा करत राज्य सरकारने वेतनश्रेणीबाबतचा शासन निर्णय लवकर जारी करावा, अशी मागणी राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ...
दरबार पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाई कारवाईबाबतआज दुपारी पुणे पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, या वेळी जप्त केलेल्या ड्रग्सचा अधिक तपशील आणि आरोपींविषयीची अधिक माहिती दिली जाणार आहे. ...