लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

मुलांमध्ये खेळू नको; वडिलांच्या रागावर मुलाने घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | pune crime Don't play with children; Son takes extreme decision on father's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांमध्ये खेळू नको; वडिलांच्या रागावर मुलाने घेतला टोकाचा निर्णय

गणेश हा वडिलांनी "लहान मुलांमध्ये खेळू नको" असे खवळल्याने रागावला होता. याच रागाच्या भरात त्याने घरी कोणी नसताना गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला स्वतःला लटकवून घेतले. ...

उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Uttarakhand cloudburst; 24 tourists from Pune district safe, relatives breathe a sigh of relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

हे सर्व पर्यटक श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी उत्तराखंडला प्रयाण केले होते. ...

चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल - Marathi News | Other pass centers in Chikhali and other areas closed; students, senior citizens in distress | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल

- निगडी पास केंद्रावर अतिरिक्त ताण येत असल्याने कर्मचारी हैराण, केंद्रावर पास काढण्यासाठी तळवडे, निघोजे, मोई, रावेत, पुनावळेतील प्रवाशांची गर्दी, वाढीव काउंटर सुरू करावे अशी मागणी ...

‘आयटीआय’मध्ये ४० टक्के जागा रिक्त; चौथी फेरीत प्रवेशाची संधी - Marathi News | pimpari-chinchwad news 40 percent seats vacant in ITI; Chance of admission in the fourth round | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आयटीआय’मध्ये ४० टक्के जागा रिक्त; चौथी फेरीत प्रवेशाची संधी

- निगडी, मोरवाडी आणि कासारवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्याकडे; विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदत    ...

वृक्षतोड करू नये; निगडीतील झाडावर नोटिसा लावल्या अन् व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | pimpari-chinchwad news Notices were put on a tree in Nigdi and the video went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोड करू नये; निगडीतील झाडावर नोटिसा लावल्या अन् व्हिडिओ झाला व्हायरल

याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या होत्या. वृक्षतोड करू नये, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी केली आहे. ...

‘डीपी’वरील ५० हजार हरकतींवर लवकरच सुनावणी; महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | pimpari-chinchwad news Hearing on 50,000 objections to 'DP' soon; Information from municipal officials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘डीपी’वरील ५० हजार हरकतींवर लवकरच सुनावणी; महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती

पिंपरी : महापालिकेने प्रारूप सुधारित विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) प्रसिद्ध करून त्यावर ६० दिवस हरकती व सूचना स्वीकारल्या. ... ...

मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल - Marathi News | Murdered friend and fled, mother trapped by courier parcel; crime solved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल

- गुंडाविरोधी पथकाच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे गुन्ह्याची उकल : खासगी बसने पळून जात असलेल्या दोघांना वाशिम येथून ठोकल्या होत्या बेड्या ...

पिंपरी-चिंचवडला यंदा लेजरमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले - Marathi News | pimpari-chinchwad news police mobilized in Pimpri-Chinchwad for laser-free Ganeshotsav this year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडला यंदा लेजरमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले

- निगडी येथे श्री मोरया पुरस्कारांचे वितरण : फिरता करंडक थेरगाव येथील विशाल मित्र मंडळास प्रदान; ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देण्याचे आवाहन ...