लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी - Marathi News | Punit Balan Cricket Academy announced in Pune A golden opportunity for budding cricketers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी

अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार असून तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल ...

समाविष्ट गावांचे आरोग्य दुर्लक्षित; सामान्यांना खाजगी रुग्णालयांचा भुर्दंड - Marathi News | pune news health of included villages neglected; common people are tired of private hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांचे आरोग्य दुर्लक्षित; सामान्यांना खाजगी रुग्णालयांचा भुर्दंड

- जिल्हा परिषदेकडील १८ उप आणि २ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हस्तांतरण रखडले ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय? - Marathi News | The way is clear to fix the price of land acquisition for Purandar Airport; What was the decision for farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय?

purandar vimantal bhusampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. ...

दौंडमध्ये पोलिसाचे हृदयद्रावक स्टेटस; फोन बंद करून गायब, वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप - Marathi News | Heartbreaking status of police officer in Daund; Turns off phone and disappears, allegation of harassment by superiors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये पोलिसाचे हृदयद्रावक स्टेटस; फोन बंद करून गायब, वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप

यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली १ वर्षा पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे ...

चऱ्होलीमधील भोसले वस्तीत बिबट्याचा शिरकाव; कुत्र्यावर हल्ला करून केले ठार - Marathi News | pimpari-chinchwad leopard enters Bhosale settlement in Charholi; attacks and kills dog | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीमधील भोसले वस्तीत बिबट्याचा शिरकाव; कुत्र्यावर हल्ला करून केले ठार

- मातीवर बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून शेत परिसरात, तसेच पाण्याच्या साठ्याजवळ अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे   ...

चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल   - Marathi News | Clashes erupt between two groups in Chinchwad, conflicting cases registered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल  

या घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

पिंपरी-चिंचवडमधील ४०० शिक्षकांचा संपात सहभाग  - Marathi News | 400 teachers from Pimpri-Chinchwad participate in strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडमधील ४०० शिक्षकांचा संपात सहभाग 

पिंपरी-चिंचवड शहरात १५० खासगी मराठी अनुदानित शाळा आहेत. तसेच, २० अंशतः अनुदानित आणि एक आश्रम शाळा आहे. ...

शेतकऱ्यांकडून केळीची चार रुपये किलोने खरेदी; बाजारात मात्र ४० रुपये डझनने विक्री - Marathi News | Bananas are purchased from farmers for Rs 4 per kg; however, they are sold in the market for Rs 40 per dozen | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून केळीची चार रुपये किलोने खरेदी; बाजारात मात्र ४० रुपये डझनने विक्री

keli market बागेतील केळी काढणीला आली असताना बाजारात भाव नाही. त्यामुळे खरेदीदार व्यापारी गायब झाले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...